एक्स्प्लोर

Davkhare vs Abitkar Thane : Aapla Dawakhana त साडीचं दुकान? डावखरेंच्या प्रश्नावर आबीटकरांचं उत्तर

नागपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची महत्त्वकांक्षी योजना बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना  (Maharashtra Aapla Dawakhana Yojana) यावर आता भ्रष्टाचाराचे आरोप होत आहे. हे आरोप दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर सत्ताधारी भाजपच्या (BJP) आमदाराने केले आहेत. आपला दवाखाना हा भ्रष्टाचाराचं कुरण झालंय का असा प्रश्न निर्माण झालाय, असं भाजप आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhanre) यांनी केला. ते विधानपरिषदेत (Vidhan Parishad Live ) बोलत होते.

विधानपरिषदेत आज आपला दवाखाना आणि आरोग्याशी संबंधित प्रश्नांना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) हे उत्तरं देत होते. यावेळी अनेक आमदारांनी आरोग्य मंत्र्‍यांना प्रश्न विचारले. यावेळी ठाणे-कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी थेट मुद्द्याला हात घातलाडावखरे म्हणाले, "माननीय मंत्री महोदय प्रकाश आबिटकर यांनी मगाशी उत्तरामध्ये सांगितलं की माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या माध्यमाने ही योजना राज्यांमध्ये आली. अतिशय चांगल्या हेतूने ही योजना आणली होती. पण आपण आता खाली जर बघितलं तर या योजनेमध्ये भ्रष्टाचाराच कुरण तयार झालंय का? असा प्रश्न निर्माण होतो. शासनाचे हेतू चांगला आहे पण खाली जे अधिकारी आहेत, स्थानिक लेव्हलवरती ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अधिकारी आहेत, ते भ्रष्टाचार करतात का हा प्रश्न निर्माण होतोय. त्याचं कारण असं आहे की ठाण्यामध्ये जो हा आपला दवाखाना क्लिनिक होतं, ते तुम्हाला बंद आढळलं का? त्या तिकडे साडीचं दुकान होतं का? हा माझा प्रश्न आहे. याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेकडून अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन थातूर मातूर उत्तरं दिलीयाबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली काकेली असेल तर सभागृहाला सांगा"

इतकंच नाही तर ही योजना गोरगरिबांसाठी आणली आहे. पण मी दोन प्रश्न विचारले. लोकांपर्यंत ही योजना पोचायला हवी. पण या योजनेत केवळ टेस्टिंग होतं आणि मग पुढे हॉस्पिटलला पाठवण्यास सांगितलं जातं. मग पुढे पुन्हा तेच तेच प्रश्न उपस्थित होतात, असं डावखरे म्हणाले. आपला दवाखानामध्ये डॉक्टर्स, नर्सेस नसतात. काही टेक्निशियन्स असतात.  या योजनेनुसार जे लोक तिथे उपलब्ध हवेत, ते असतील का असा प्रश्न डावखरे यांनी प्रकाश आबिटकरांना विचारला. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget