एक्स्प्लोर

Pune News : जन्मदात्या बापाने मुलीला संपवलं, पुण्यातील घटनेनं हळहळ! 

Pune Crime News Update : जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीला संपवल्याने पुण्यात (Pune News) खळबळ माजली आहे.

Pune Crime News Update : जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीला संपवल्याने पुण्यात (Pune News) खळबळ माजली आहे. पुण्यातील वाघोलीत (pune wagholi) वडिलाने पोटच्या मुलीची  हत्या केली. पोलिसांना (police) माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. लोणीकंद पोलिसांनी (lonikand police station) बापाविरोधात गुन्हा दाखल केलाय. वडिलांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत अद्याप कोणतीही सविस्तर माहिती नाही. पण वाघोली परिसरात (pune wagholi) या खूनाबद्दल चर्चा सुरु आहे. 

बुधवारी दुपारी वाघोली येथे वडिलांने मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 15 वर्षीय पोटच्या मुलीला वडिलांनी अतिशय निर्घूणपणे संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत झालेल्या मुलीचं नाव अक्षदा फकीरा दुपारगुडे असल्याचं समजतेय. दुपारगुडे हे सध्या वाघोली येथे राहतात, ते मूळचे सोलापूर येथील आहेत.

पोटच्या मुलीचा खून - 

जन्मदात्या बापाने स्वतःच्या मुलीवर कुऱ्हाडीने डोक्यात, हातावर, पायावर सपासप वार केले. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी ससून येथे नेले जात होते, पण तिचा मृत्यू झाला. अशी माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे. वडिलाने पोटच्या मुलीला का संपवलं, याबाबतचं कारण अस्पष्ट आहे. 

पोलिसांकडून गुन्हा दाखल -

याबाबत पीडित मुलीच्या मावशीच्या पतीच्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस करत आहेत. आरोपी बाप फरार असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. 

आणखी वाचा :

Pune : पुण्यातील रविवार पेठमध्ये दरोडा, 5 किलो सोनं लंपास, 10 लाखही चोरले, CCTV मध्ये धक्कादायक माहिती उघड

पुणं हादरलं! 2 अल्पवयीन मुलांनी सर्वांसमोर तरुणाला संपवलं, बोपोडीत भरदिवसा थरार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shahajibapu Patil on Ekanath Shinde : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, शहाजीबापूंचं वक्तव्यABP Majha Headlines : 8 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 10 October 2024 : 07 PM : ABP MajhaNair Hospital Case : डीनची बदली, विरोधकांची टीका; सुळे, पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Surya Grahan 2024 : उद्याचं सूर्यग्रहण 5 राशींवर पडणार भारी; अडचणींचा काळ होणार सुरू, लागोपाठ घडणार वाईट गोष्टी
उद्याचं सूर्यग्रहण 5 राशींवर पडणार भारी; अडचणींचा काळ होणार सुरू, लागोपाठ घडणार वाईट गोष्टी
Embed widget