एक्स्प्लोर

Aundh Hospital News : आमदार अश्विनी जगतापांनी खडसावताच प्रशासन जागेवर; रक्टगटाची अदलाबदली केलेल्या परिचारिका तडकाफडकी निलंबित!

आमदार अश्विनी जगताप यांनी औंध रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारीकांना चांगलंच खडसावलं होतं. त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आणि त्यांनी थेट दोन परिसचारिकांचं निलंबन करण्यात आलं आहे.

पुणे : पुण्यातील औंध रुग्णालयातील भोंगळ (Aundh Hospital Aundha Pune) कारभार समोर  (Pune Crime news) आला आहे. दोन रुग्णांच्या रक्टगटाची अदलाबदली झाल्याचा प्रकार समोर आला होता.  हा प्रकार पाहून आमदार अश्विनी जगताप यांनी औंध रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारीकांना चांगलंच खडसावलं होतं. त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आणि त्यांनी थेट दोन परिसचारिकांचं निलंबन करण्यात आलं आहे. परिचारिकांकडून रक्त पिशव्यांची अदलाबदली झाली होती. त्यानंतर प्रकरणाची चौकशी केली. त्यानुसार निलंबन करण्यात आलं. 

प्रिती ठोकळ आणि शांता मकलूर, असं दोन अधिपरिचारिकांचं नाव आहे. परिचारिकेच्या चुकीमुळे दोन रुग्णांना अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागले. रुग्णांची प्रकृती अधिक खालावली होती. अखेर ही बाब चिंचवडच्या आमदार आश्विनी लक्ष्मण जगताप यांना समजताच त्यांनी औंध जिल्हा रुग्णालय गाठून घटनेची माहिती घेत हलगर्जीपणा करणाऱ्या परिचारिका आणि डॉक्टरांना खडसावले आणि कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. परिचारिकेने रुग्णांना 'ए' ऐवजी 'बी' आणि 'बी' ऐवजी 'ए' रक्त चढवण्यात आले होते.

हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर आमदार अश्विनी जगताप यांनी थेट औंध रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली होती. त्यांच्या नातेवाईकांकडून संपूर्ण प्रकार जाणून घेतल्यानंर थेट डॉक्टर आणि परिचारिकांना धारेवर धरलं होतं. त्यानंतर तात्काळ चौकशी करुन कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर लगेच चौकशी करुन कारवाई केली आहे. 

रुग्ण असलेले दत्तू सोनावणे आणि दगडू कांबळे यांच्याबरोबर हा प्रकार घडला होता. दोघेही वेगवेगळ्या आजारांसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. दोघांनी रक्ताची गरज होती. रक्त देण्याची जबाबदारी असलेल्या या दोन्ही परिचारिकांनी निष्काळजीपणा केला आणि सोनावणेंचं रक्त कांबळेंना आणि कांबळेंचं रक्त सोनावणेंना दिलं. यामुळे दोघांचीही प्रकृती खराब झाली मात्र सुदैवानं घातक असं कोणतंही रिअॅक्शन आलं नाही. 

परिचारिकांकडून झालेली ही चूक अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे. सुदैवाने दोघांनाही रिअॅक्शन आलं नाही. साधारण असा काही प्रकार घडला की अर्ध्या तासांत रिअॅक्शन येतं. मात्र कांबळे आणि सोनावणे यांना कोणत्याही प्रकारचं रिअॅक्शन आलं नाही आहे. सध्या दोघांनाही डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. 

इतर महत्वाची बातमी-

-Viral News : स्वत:च्या मुलाला 12 हजार पगार, मात्र जावई पाहिजे 60 हजार पगाराचा; विवाह इच्छुक तरुणाची पोस्टरबाजी

-Ajit Pawar : पैलवानांच्या मेळाव्यात अजित पवार म्हणाले, मी काय फक्त बारामती, बारामती करायला आलेलो नाही!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget