एक्स्प्लोर

Ajit Pawar On Pune Crime : परेड काढूनही कोणाची मस्ती असेल तर पोलीसी खाक्या दाखवायला लागेल; अजित पवारांकडून गुन्हेगारांना तंबी

पोलिसांचे आदेश न मानता सोशल मीडियावर रिल्स पोस्ट करणं सुरुच असेल आणि परेड काढूनही कोणाची मस्ती असेल तर पोलीसी खाक्या दाखवायला लागेल, अशा खड्या शब्दांत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी गुन्हेगारांना इशारा दिला आहे. 

पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारांची काढलेली परेड चांगलीच  (Pune Crime news)  चर्चेत आहे. सगळ्यांना दम देऊनही पोलिसांचे आदेश न मानता सोशल मीडियावर रिल्स पोस्ट (Pune Police) करणं सुरुच असेल आणि परेड काढूनही कोणाची मस्ती असेल तर पोलीसी खाक्या दाखवायला लागेल, अशा खड्या शब्दांत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गुन्हेगारांना इशारा दिला आहे. 

पुण्यात नवनियुक्त आयुक्तांनी दोन दिवस सुमारे 500 गुन्हेगारांना एकत्र बोलून त्यांची परेड काढली. त्यांना सज्जड दम दिला.  कोणताही गुन्हा करायचा नाही, कोणत्याही गुन्ह्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठींबा द्यायचा नाही, सहभागी व्हायच नाही, गुन्हेगारीच उदात्तीकरण करणारे व्हिडिओ करायचे नाहीत, रिल्स बनवायचे नाहीत, स्टेटस ठेवायच नाही अशा सुचना दिल्या मात्र तरीही या प्रकारचे व्हिडीओ पोस्ट करणं सुरुच आहे. असे प्रकार सुरु असतील तर या सगळ्या गुन्हेगारांना खाक्या दाखवायला हव्या. आयुक्तांची भेट घेऊन यासंदर्भात नेमकी कारवाई कोणती करायची किंवा गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या यासंदर्भात चर्चा करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. 

रिल्स काढून स्टंटबाजी सुरुच

पुण्यातील कुख्यात गुंडाकडून मंत्रालयात रिल्स काढून स्टंटबाजी करण्याचा प्रकार समोर आला. मुख्यमंत्री यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायला गेलेल्या एका गुंडाचा फोटो तसचं आसिफ दाढी याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतलेली भेट असे अनेक प्रकार पाहायला मिळाले.‌ अशा परिस्थितीत गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी नवीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार कुख्यात गजानन मारणे, नीलेश घायवळ, बाबा बोडके, बंडू आंदेकर, टिपू पठाण, कंचीले अशा प्रमुख 15 गुन्हेगारी टोळ्यांसह नव्या उभरत्या 50  टोळ्यांतील सुमारे  सराईत गुन्हेगारांना परेडसाठी पोलीस आयुक्तालयात हजेरीसाठी बोलावण्यात आले.

पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी विविध उपाययोजना

पुण्यात गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. त्यात गु्न्हेगारांना तंबी दिली जात आहे. मात्र तारीही शहरात असे प्रकार कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. त्यामुळे सगळ्या अट्टल गुन्हेगारांना सज्जड दम दिल्यानंतरही गुन्हेगारीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र तीरीही गुन्हेगारी थांबली नाही तर पुणे पोलीस कठोर उपाययोजना करण्याच्या तयारीत आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Ajit Pawar On Abhishek Ghosalkar Firing Case : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले असे गुन्हे...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिक पूर्वमध्ये राजकारण तापलं! 'माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा' राहुल ढिकलेंच्या वक्तव्यावर गणेश गीतेंचा हल्लाबोल, म्हणाले 'तुमचा अजेंडा...'
नाशिक पूर्वमध्ये राजकारण तापलं! 'माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा' राहुल ढिकलेंच्या वक्तव्यावर गणेश गीतेंचा हल्लाबोल, म्हणाले 'तुमचा अजेंडा...'
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
Maharashtra Election 2024: हरियाणात जे घडलं ते टाळायचं असेल तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा, केजरीवालांच्या 'आप'ची मोठी मागणी
उद्धव ठाकरेंना आत्ताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, अन्यथा... केजरीवालांच्या 'आप'ची मोठी मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narendra Modi Speech Chimur|मराठीतून भाषणाला सुरुवात, मविआ म्हणजे भ्रष्टाचाराची खिलाडी, मोदींची टीकाAaditya Thackeray Speech Georai | गद्दारांचा समाचार, राज्यातील प्रकल्पावरून मोदी-शाहांना सुनावलंEknath Shinde Amravati : त्यांना कायमचे बाहेर पाठवून द्या; शिंदेंची राणा दाम्पत्यावर जहरी टीकाSada Sarvankar BJP Support : माहिममध्ये भाजपकडून सदा सरवणकरांचा प्रचार #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिक पूर्वमध्ये राजकारण तापलं! 'माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा' राहुल ढिकलेंच्या वक्तव्यावर गणेश गीतेंचा हल्लाबोल, म्हणाले 'तुमचा अजेंडा...'
नाशिक पूर्वमध्ये राजकारण तापलं! 'माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा' राहुल ढिकलेंच्या वक्तव्यावर गणेश गीतेंचा हल्लाबोल, म्हणाले 'तुमचा अजेंडा...'
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
Maharashtra Election 2024: हरियाणात जे घडलं ते टाळायचं असेल तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा, केजरीवालांच्या 'आप'ची मोठी मागणी
उद्धव ठाकरेंना आत्ताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, अन्यथा... केजरीवालांच्या 'आप'ची मोठी मागणी
नक्षलवादाला लगाम घालत या भागात आम्ही उद्योग आणले; चंद्रपुरात मोदींचं भाषण, काँग्रेस, मविआवर हल्लाबोल
नक्षलवादाला लगाम घालत या भागात आम्ही उद्योग आणले; चंद्रपुरात मोदींचं भाषण, काँग्रेस, मविआवर हल्लाबोल
Sharad Pawar: पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा काँग्रेस अन् भाजपला दणका! अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत 10 नगरसेवकांनी फुंकली तुतारी
पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा काँग्रेस अन् भाजपला दणका! अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत 10 नगरसेवकांनी फुंकली तुतारी
Rohit Pawar : उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर रोहित पवार कडाडले; म्हणाले, महायुतीकडून जे चाललंय....
उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर रोहित पवार कडाडले; म्हणाले, महायुतीकडून जे चाललंय....
Sharad Pawar : लोकसभेला 400 जागा कशासाठी? मोदींचा वेगळाच डाव होता; शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, मनमोहन सिंग यांचं सरकार...
लोकसभेला 400 जागा कशासाठी? मोदींचा वेगळाच डाव होता; शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, मनमोहन सिंग यांचं सरकार...
Embed widget