एक्स्प्लोर

बापू तर काय बोलत होते, आम्हाला वाटलं नवीन वाघ तयार झाला, पण पुढं काय झालं बघा, सचिन अहिर यांचा विजय शिवतारेंना टोला

Sachin Ahir on Vijay Shivtare, Baramati : मी सुप्रिया सुळे यांच्यासाठी मी बारामतीत येऊन बसणार आहे. राज्यात त्यांना विरोधी पक्ष ठेवायचा नाही.

Sachin Ahir on Vijay Shivtare, Baramati :" मी सुप्रिया सुळे यांच्यासाठी मी बारामतीत येऊन बसणार आहे. राज्यात त्यांना विरोधी पक्ष ठेवायचा नाही. एकतर आमच्यासोबत या नाहीतर नेस्तनाबूत करायची भूमिका त्यांची आहे. निधी विरुद्ध निष्ठा अशी ही लढाई आहे. पुणे जिल्हा हा आमच्यासाठी दुष्काळी राहायला आहे. बापू तर काय बोलत होते. आम्हाला वाटलं की नवीन वाघ तयार झाला. पण पुढं काय झालं तुम्ही बघा", अशी टीका ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनी विजय शिवतारे यांच्यावर केली. महाविकास आघाडीचा बारामतीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा पार पडला.
यावेळी ते बोलत होते. यावेळी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होते. 

विधानसभा वेळी तुम्ही आमच्यासाठी बोलावे अशी आमची अपेक्षा

सचिन आहिर म्हणाले, काँग्रेसचे आमदार खासदार फोडण्याचे काम सुरू आहे. सगळं फोडले तर कुणीही हलायला तयार नाही. ज्याने आपल्या नेतृत्वाला खाली खेचण्याची काम केले आहे. त्याचा वचपा काढायचा आहे. बारामतीबाबत उद्धव ठाकरे यांच्या सूचना आहेत. विधानसभा वेळी तुम्ही आमच्यासाठी बोलावे अशी आमची अपेक्षा आहे, असंही आहिर यांनी सांगितले. 

जन्मापासून मी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे संबंध पाहिले

सुप्रिया सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी पेक्षा सेनेचे कार्यकर्ते जास्त पळत आहेत. 18 एप्रिलला पुणे, शिरूर आणि बारामतीचा फॉर्म भरणार आहोत. मावळचा फॉर्म 23 ला भरणार आहोत. आपण मे महिन्यात मोठी सभा घेणार आहोत.  उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी चांगले काम केलं. मुख्यमंत्री म्हणून आज लोकांच्या मनात मुख्यमंत्री म्हणून मनात आहेत. माझ्या जन्मापासून मी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे संबंध पाहिले आहेत. माझ्या राजकारणातील सुरुवातीच्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी मदत केली होती. एका हातात तुतारी आणि एका हातात मशाल आहे. अनेकांना धमक्या दिल्या जात आहेत. टोल काढून घेईल असे सांगत आहेत काय घ्यायचं आहे ते घे बाबा. माझ्या वर सगळ्यांचे लक्ष आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. 

शिवसेना नेहमीच राष्ट्रहिताला प्राधान्य देते. शिवसेनेच्या कामाची दिल्लीतही चर्चा असतो. शिवसेना दिल्लीसमोर झुकत नाही. जिथं राष्ट्रचा हिताचा निर्णय येतो तिथे शिवसेना तडजोड करीत नाही. बाळासाहेब ठाकरे आणि मी जेवढ एकमेकांवर जेवढे उत्तम शब्द वापरता येतील तेवढे वापरायचो, असं शरद पवार म्हणाले. 

Sanjay Raut on Hasan Mushrif : शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मुश्रीफांनी विष्णूच्या 13 व्या अवताराला बोलवावं, संजय राऊतांकडून जशास तस उत्तर


 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ameet Satam BMC Fund Allocation: BMC च्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची चर्चा; अमित साटम यांनी 4 दिवसांआधीचं पत्र काढलं, काय म्हणाले?
BMC च्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची चर्चा; अमित साटम यांनी 4 दिवसांआधीचं पत्र काढलं, काय म्हणाले?
Rohini Khadse: सूरतमध्ये गॅस टंचाईमुळे मजुरांचा रोजगार आणि अन्न दोन्ही हिरावून घेतलं, सरकारने परिस्थिती सुधारली नाही तर मुंबई पुणेसारख्या शहरातही अशीच अवस्था होईल; रोहिणी खडसेंचा इशारा
सूरतमध्ये गॅस टंचाईमुळे मजुरांचा रोजगार आणि अन्न दोन्ही हिरावून घेतलं, सरकारने परिस्थिती सुधारली नाही तर मुंबई पुणेसारख्या शहरातही अशीच अवस्था होईल; रोहिणी खडसेंचा इशारा
Amravati Crime News: नवनीत राणा, अनिल बोंडे, प्यारे खान यांनी बेजबाबदार वक्तव्य करू नये; चंद्रशेखर बावनकुळे यांची पक्षातील नेत्यांना तंबी, परतवाडा प्रकरणावरून वडेट्टीवारांनाही सुनावलं
नवनीत राणा, अनिल बोंडे, प्यारे खान यांनी बेजबाबदार वक्तव्य करू नये; चंद्रशेखर बावनकुळे यांची पक्षातील नेत्यांना तंबी, परतवाडा प्रकरणावरून वडेट्टीवारांनाही सुनावलं
Devendra Fadnavis on Womens Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक 2029 मध्ये लागू होईल, महिलाच विरोधकांना वठणीवर आणतील, जनमताच्या रेट्याने विरोधकांचे चेहरे उघडे पाडू : देवेंद्र फडणवीस
महिला आरक्षण विधेयक 2029 मध्ये लागू होईल, महिलाच विरोधकांना वठणीवर आणतील, जनमताच्या रेट्याने विरोधकांचे चेहरे उघडे पाडू : देवेंद्र फडणवीस

व्हिडीओ

Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दादांच्या निधनानंतर साहेब थोडे मानसिक खचले होते, या वयात ट्रिटमेंटचं कोण धाडस करत नाही, पण त्यातून बाहेर आले; रोहित पवारांकडून जयसिंगराव पवारांच्या कुटुंबियांचे सांत्वन; आठवणींना उजाळा
दादांच्या निधनानंतर साहेब थोडे मानसिक खचले होते, या वयात ट्रिटमेंटचं कोण धाडस करत नाही, पण त्यातून बाहेर आले; रोहित पवारांकडून जयसिंगराव पवारांच्या कुटुंबियांचे सांत्वन; आठवणींना उजाळा
'भाजप संपवायला निघालेले मुश्रीफ गोकुळमध्ये आपल्यासोबत नकोत' आमदार शिवाजी पाटलांची चंद्रकांतदादांसमोर भूमिका; मूश्रीफ सुद्धा बोलले, दिवसभरातील हायहोल्टेज बैठकांमध्ये काय काय घडलं?
'भाजप संपवायला निघालेले मुश्रीफ गोकुळमध्ये आपल्यासोबत नकोत' आमदार शिवाजी पाटलांची चंद्रकांतदादांसमोर भूमिका; मूश्रीफ सुद्धा बोलले, दिवसभरातील हायहोल्टेज बैठकांमध्ये काय काय घडलं?
IPL 2026: सचिन, सेहवाग, धोनीसोबत टीम इंडियाकडून टी-20 खेळला, तरीही आयपीएलमधून बाहेर! 'या' क्रिकेटरसोबत असं नेमकं काय घडलं?
सचिन, सेहवाग, धोनीसोबत टीम इंडियाकडून टी-20 खेळला, तरीही आयपीएलमधून बाहेर! 'या' क्रिकेटरसोबत असं नेमकं काय घडलं?
Rashid Khan: 'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
Kolhapur Crime: ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
Hingoli Crime : अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar: 'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
Sanjeev Jaiswal Motilal nagar: 'घरं कशी मिळतात बघतो, तू घुसखोर आहेस का?, इथूनच उचलतो', म्हाडाच्या संजीव जयस्वालांची रहिवाशांच्या बैठकीत मुजोरी
'घरं कशी मिळतात बघतो, तू घुसखोर आहेस का?, इथूनच उचलतो', म्हाडाच्या संजीव जयस्वालांची रहिवाशांच्या बैठकीत मुजोरी
Embed widget