एक्स्प्लोर

Sunil Tatkare on Rohit Pawar : रोहित पवार 2019 मध्येच भाजपात प्रवेश करणार होते, हडपसरमधून त्यांना उमेदवारी हवी होती, सुनील तटकरेंच्या दाव्याने खळबळ

Sunil Tatkare on Rohit Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) 2019 मध्येच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार होते.

Sunil Tatkare on Rohit Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) 2019 मध्येच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार होते. हडपसर विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी हवी होती, असा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केला. 'एबीपी माझा'शी बोलताना सुनील तटकरे यांनी हे दावे केले आहेत. 

आपल्या पिताश्रींना कोणा मध्यस्थीच्या मार्फत गेला होतात?

सुनील तटकरे म्हणाले, रोहित पवारांना अनेकदा आमच्या प्रवक्त्यांनी प्रश्न विचारला. हडपसरमधून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मागायला. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या पिताश्रींना कोणा मध्यस्थीच्या मार्फत गेला होतात? 2019 ला विधासभेच्या निवडणुकीवेळी हे सुरु होते. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांना स्थान मिळाले नाही. म्हणून कर्जत जामखेडचा राजीनामा देऊन भाजपकडे कोण जाणार होतं हे माहिती आहे. ज्यांच्या मार्फत प्रवेश होणार होता, ते आज एकेठिकाणी लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यांनी आता काय सांगावे की, भाजपमध्ये आम्ही जाणार होतो. पण आम्ही भाजपमध्ये गेलो नाहीत. आम्ही भाजपसोबत आहोत. 

तेव्हा आम्हाला सत्तेत जाण्याचा मार्ग दिसला

पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात जे काही घडलं ते पाहा. जनतेने भाजप आणि शिवसेनेला बहुमत दिलं होतं. सरकार स्थापन करण्याची औपचारिकता राहिली होती. केव्हाही सरकार स्थापन होऊ शकलं असतं. दोन प्रमुख पक्ष सोबत लढल्यानंतर त्यांना कौल दिला होता. ते सरकार स्थापन करत नाहीत, तेव्हा आम्हाला सत्तेत जाण्याचा मार्ग दिसला. आम्हाला दोन्ही पर्याय दिले. भाजपचाही आणि शिवसेनेचाही होता. त्यातून महाविकास आघाडीचा पर्याय आला.

जागा वाटपावर तटकरे काय म्हणाले?

जोपर्यंत जागा घोषित होत नाही. तोपर्यंत प्रत्येकजण दावा करत राहणार आहे. नाशिकच्या जागेचा निर्णय 1 ते 2 दिवसांमध्ये होईल. छगन भुजबळ पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा 45 वर्षाचा अनुभव आहे. मुंबई महापालिकेपासून त्यांनी कार्यक्षेत्र सुरु केलं. त्यामुळे त्यांचे काही राजकीय आडाखे असतात, असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ नाशिकमधून निवडणूक लडणार असल्याची चर्चा होती. त्यावरही सुनील तटकरे यांनी भाष्य केलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

मी संजय राऊतांसारखा घर कोंबडा नाही, जळगावात येऊन बसा 5 लाखांचा लीड आणणार, गिरीश महाजनांचे ओपन चॅलेंज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
Embed widget