एक्स्प्लोर

कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ

राज्यात आता हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी एक अनोखाच प्रसंग घडल्याचं पहायला मिळालं.

Maharashtra:राज्यात आता हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी एक अनोखाच प्रसंग घडल्याचं पहायला मिळालं. राजकारणातही नियतीचा फेरा पुन्हा फिरून तिथंच आल्याची एक घटना घडलीय. दशकभरापूर्वीची गोष्ट. 8 डिसेंबर 2014 म्हणजे आजपासून 10 वर्षांपूर्वी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास  सुरुवात होणार होती. तासगाव मतदारसंघातून आमदार बनलेले आर आर पाटील यांनी प्रकृती अस्वाथ्यामुळे याच दिवशी विधानसभेच्या रणांगणातून माघारी फिरावं लागलं त्याच दिवशी दहा वर्षांनी  जुनियर आर आर पाटील म्हणजेच आमदार रोहित पवार यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. त्यामुळं आता याला केवळ योगायोग म्हणायचा की नियतीचा खेळ! अशी चर्चा रंगली आहे. 

दिवंगत आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी 8 डिसेंबरला  विधानसभेत आमदारकीची शपथ घेतली. दहा वर्षांपूर्वी याच दिवशी सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनात प्रकृती अस्वास्थ्यामुळं आर आर पाटील यांनी सभागृहात अनुपस्थित राहता येणार नसल्याचं सांगत तसे पत्र विधानभवनात पाठवले होते. एकप्रकारे विधानसभेच्या रिंगणातनं माघार घ्यावी लागली होती. पण त्याच दिवशी आमदार रोहित पवारांनी विधानसभेच्या आमदारकीची शपथ घेतली आहे.

काय होतं या पत्रात?

'प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या डॉक्टरांनी सक्तीच्या विश्रांतीचा सला मला दिला आहे. यामुळे मला दि 8 डिसेंबर 2024 पासून नागपूर येथे सुरु होणाऱ्या विधीमंडळ अधिवेशनास सुरुवातीचे काही दिवस उपस्थित राहता येणार नाही, तरी सभागृहात अनुपस्थित राहण्याची अनुमती मिळावी' असे ते पत्र होते. दरम्यान, 10 वर्षांनी त्याच दिवशी आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी विधानसभेत शपथ घेतली.महाराष्ट्राच्या जनतेला साक्ष ठेवत रोहित पाटील यांनी शपथ घेतली.

विधानसभेत ज्यूनियर आर आर पाटील विजयी

राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाला लागला असून 288 पैकी 237 जागा जिंकत महायुतीने निर्विवाद वर्चस्व निर्माण केलं आहे. तर, केवळ 49 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळालं आहे. या 49 जागांपैकी शरद पवारांच्या (sharad pawar) राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागा जिंकता आल्या असून तासगाव-कवठेमहंकाळ मतदारसंघातून माजी मंत्री आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील (Rohit Patil) विजयी झाले आहेत. राज्याचं लक्ष लागून असलेल्या तासगाव विधानसभा मतदारसंघात रोहित पाटलांनी 26,577 मतांनी विजय मिळवला, त्यांना 1,26,478 मतं मिळाली तर भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांना 99,901 मतं मिळाली. 

पक्षाकडून महत्वाची जबाबदारी

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं हिवाळी अधिवेशनापूर्वीच एक मोठा निर्णय घेतला. आर आर पाटील यांचे पुत्र आमदार रोहित पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवत त्यांची पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी x माध्यमावर याबाबत माहिती दिली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Disha Salian death case: दिशा सालियनच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे असल्याचे पुरावे, 44 फोन कॉल; सतिश सालियान यांच्या वकिलाचा गंभीर आरोप
दिशा सालियनच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे असल्याचे पुरावे, 44 फोन कॉल; सतिश सालियान यांच्या वकिलाचा गंभीर आरोप
Aaditya Thackeray on Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोपांची राळ उठली, सभागृहात अटकेची मागणी; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोपांची राळ उठली, सभागृहात अटकेची मागणी; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण' जाहीर; मुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण' जाहीर; मुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा
Beed: खोक्याची रवानगी पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत, शिरूरच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय
खोक्याची रवानगी पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत, शिरूरच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Mhaske on Disha Salian : बनाव आहे म्हणणाऱ्यांनी तारखा आणि कॉल डिटेल्स तपासावेत- नरेश म्हस्केNitesh Rane on Disha Salian : बलाXXXचा आरोप आहे, अटक करा! दिशा प्रतरणात राणेंची मोठी मागणी...Yogesh Kadam on Disha Salian : दिशा सालियन प्रकरणाची चौकशी कुठवर? योगेश कदमांनी दिली A टू Z माहिती!Vidhan Sabha Rada : Disha Salian  प्रकरण सभागृहात पेटलं,राणेंची मागणी, साटमांच्या भाषणानं गाजलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disha Salian death case: दिशा सालियनच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे असल्याचे पुरावे, 44 फोन कॉल; सतिश सालियान यांच्या वकिलाचा गंभीर आरोप
दिशा सालियनच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे असल्याचे पुरावे, 44 फोन कॉल; सतिश सालियान यांच्या वकिलाचा गंभीर आरोप
Aaditya Thackeray on Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोपांची राळ उठली, सभागृहात अटकेची मागणी; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोपांची राळ उठली, सभागृहात अटकेची मागणी; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण' जाहीर; मुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण' जाहीर; मुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा
Beed: खोक्याची रवानगी पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत, शिरूरच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय
खोक्याची रवानगी पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत, शिरूरच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय
Nagpur violence : नागपूर हिंसाचार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
नागपूर हिंसाचार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ? नाशिक विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस, नेमकं कारण काय?
पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ? नाशिक विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस, नेमकं कारण काय?
Allahabad High Court : स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही : अलाहाबाद हायकोर्ट
स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही : अलाहाबाद हायकोर्ट
Aaditya Thackeray & Disha Salian Case: आदित्य ठाकरेंना तात्काळ अटक करुन चौकशी करा, दिशा सालियन प्रकरणात सत्ताधाऱ्यांची सभागृहात मोठी मागणी
माजी मंत्र्यांना आधी अटक करा, मग चौकशी करा, दिशा सालियन प्रकरणात शंभूराज देसाईंची मोठी मागणी!
Embed widget