एक्स्प्लोर

Raigad Lok Sabha : रायगड लोकसभेत मतदारांना चकवा; तीन गीते, दोन तटकरे रिंगणात

 Raigad Lok Sabha : महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असणारा उमेदवार रिंगणात आहे. सुनील दत्ताराम तटकरी नावाच्या व्यक्तीने अर्ज दाखल केला आहे.

रायगड: लोकसभेचा निवडणुकीत (Lok Sabha Election)  मतदारांना चकवा देण्यासाठी रायगडमध्ये राजकीय खेळी खेळण्यात येत आहे. नावाशी साधर्म्य असणारे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. रायगडमध्ये तीन गीते, दोन तटकरे (तटकरे, तटकरी) यांनी अर्ज दाखल केले आहेत. महायुतीकडून (Mahayuti) सुनिल तटकरे (Sunil Tatkare) आणि महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) अनंत गीते (Anant Geete) हे रायगडमध्ये लढत आहेत. या दोन्ही प्रमुख उमेदवारांची नावाशी साधर्म्य नाव असलेल्या अन्य उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. यामुळे अनंत गीते आणि सुनील तटकरे यांना फटका बसणार का हे निकालानंतरच स्पष्ट होईल

 महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असणारा उमेदवार रिंगणात आहे. सुनील दत्ताराम तटकरी नावाच्या व्यक्तीने अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीचे अनंत गीते यांच्या नावाशी साधर्म्य असलेले आणखी दोन अनंत गीते यांनीही अर्ज भरला आहे. अनंत गीते यांच्या नावात साधर्म्य असलेल्या व्यक्तींना उभे करून त्यांची विरोधकांनी कोंडी केल्याचे बोलले जाते. त्यामुळे यंदाचा निवडणूकीत देखील मागच्या निवडणुकीप्रमाणे डमी उमेदवारांचा प्रमूख उमेदवारांना पाडण्याचा डाव विरोधकानी आखला आहे

साधर्म्य नावाच्या व्यक्तींचा तिढा कायम

सुनील तटकरे यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूक अनंत गीते यांच्या विरोधातच लढवली होती, त्यावेळी त्यांच्यासोबत सुनील तटकरे नावाचा दुसरा उमेदवार होता, त्याला 9 हजार 849 मते मिळाली होती. यामुळे तटकरेंचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला होता. तटकरेंच्या नावाची मते दुसऱ्या तटकऱ्यांना मिळाली होती, त्यामुळे त्याचा तटकरे यांना जबरी धक्का बसला होता हाच धोका याही निवडणुकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्या मागे साधर्म्य नावाच्या व्यक्तींचा तिढा कायम आहे.

अनंत गीते आणि सुनिल तटकरे यांना यावेळी काय फटका बसणार?

 1991 सालच्या निवडणुकीत घडला होता. त्या निवडणुकीत शेकापचे उमेदवार दत्ता पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या आणखी एका दत्ता पाटील नावाच्या व्यक्तीला काँग्रेसने उभे केले होते. त्याचा फटका शेकापच्या दत्ता पाटील यांना बसला होता. अशीच खेळी यावेळीदेखील खेळण्यात आली आहे. त्यामुळे अनंत गीते आणि सुनिल तटकरे यांना यावेळी काय फटका बसणार? नेमकं काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

हे ही वाचा :

Solapur Lok Sabha: शरद पवारांचा जबरा डाव, भाजपमध्ये हयात घालवलेल्या फडणवीसांच्या मर्जीतील नेत्याला अलगद गळाला लावलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget