एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nilesh Lanke Speech : नगर लोकसभेत बाळासाहेब थोरातच 'किंगमेकर', लोक विखेंचा बँड वाजवतील, निलेश लंकेंचा हल्लाबोल

Nilesh Lanke Speech, Nagar  :  लोकसभा निवडणूक किंगमेकरची भूमिका बजावणारे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आहेत, असं नगर लोकसभेचे मविआचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) म्हणाले आहेत.

Nilesh Lanke Speech, Nagar  :  लोकसभा निवडणूक किंगमेकरची भूमिका बजावणारे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आहेत, असं नगर लोकसभेचे मविआचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) म्हणाले आहेत. "आपण ज्यांना पाच वर्षे संसदेत पाठवले त्यांनी एकदाही शेतकऱ्यांचे मुद्दे संसदेत उपस्थित केले नाहीत. गोर गरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी सत्ता असते पण त्यांनी सत्ता फक्त प्रतिष्ठेसाठी वापरली. एकदा तुमच्या भावाला संधी द्या, ताजनापूरचा प्रश्न सोडवू. समोरच्या उमेदवाराने परावभ स्वीकारला आहे. माझ्याच नावाच्या एका व्यक्तीला अर्ज भरायला लावला , , त्याला बँडमधील पिपाणी चिन्ह घ्यायला सांगितले. ज्याच्या पायाखालची वाळू सरकते तो असे उद्योग करतो. आता तर लोकच तुमचा बँड  वाजणार आहे", असं निलेश लंके म्हणाले. नगरमध्ये लंके यांच्या प्रचारार्थ मविआची सभा पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) उपस्थित होते. 

निलेश लंकेच्या मागे फिरला तर खोटेनाटे गुन्हे दाखल केले जातात

निलेश लंके म्हणाले, आम्ही आमच्या लोकांना संरक्षण देण्यासाठी समर्थ आहोत. निवडणूक लागल्यापासून पोलीस आणि प्रशासनाने आम्हाला किती त्रास दिला, याची आमच्याकडे नोंद आहे. आम्ही एखाद्याला कार्यकर्त्यांच्या हॉटेलवर बसलो तरी दुसऱ्या दिवशी रेड टाकतात.  आमच्या बरोबर कार्यकर्त्या फिरला तर त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला जातो. निलेश लंकेच्या मागे फिरला तर खोटेनाटे गुन्हे दाखल केले जातात. लोकसभेच्या निवडणुकीसाठी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे, असंही निलेश लंके यांनी सांगितलं. 

वीस रुपयाला बिसलेरी आणि 22 रुपयाला दुध अशी परिस्थिती झाली आहे

पुढे बोलताना लंके म्हणाले, देशाचे नेते शरद पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित असताना मी  आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. लोकसभेची निवडणूक देशाची भवितव्य ठरवणारी आहे. डॉ. आंबेडकरांचे संविधान वाचवण्यासाठी आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचय. आपल्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. सरकार म्हणतय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. दुधालाही भाव नाही. वीस रुपयाला बिसलेरी आणि 22 रुपयाला दुध अशी परिस्थिती झाली आहे. पवार साहेबांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. निवडणूकीला सामोरे जाताना सांगतो की, ज्यांना आपण 5 वर्षांपूर्वी संसदेत पाठवलं. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले नाहीत, असेही लके यांनी सांगितले. 

Jayant Patil on Abhijeet Patil : विठ्ठल कारखाना सील करणे म्हणजे विठ्ठलालाच सील करण्याचे सरकारचे धाडस, अभिजीत पाटील भाजपात प्रवेश करतील : जयंत पाटील

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  28  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Embed widget