एक्स्प्लोर

किनवटमध्ये पुन्हा कमळच फुललं, भाजपच्या भीमराव केराम यांचा विजय, प्रदीप नाईकांना धक्का

Kinwat Vidhansabha Election : नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे 9 मतदारसंघ आहेत. यापपैकी आज आपण किनवट विधानसभा (Kinwat Vidhansabha) मतदासंघाची माहिती पाहणार आहोत.

Kinwat Vidhansabha Election Result : किनवट विधानसभा मतदारसंघात पुन्हा कमळ फुललं आहे. भाजपचे भीमराव रामजी केराम यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदिप नाईक यांचा पराभव केला आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात महायुतीनं जोरदार मुसंडी मारली आहे. बहुतांश जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. 

2019 च्या निवडणुकीत काय स्थिती होती?

किनवट विधानसभा मतदारसंघ हा नांदेड जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे. लोकसभेला हा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात येतो. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत किनवट विधानसभा मतदारसंघातून भाजपचे भीमराव रामजी केराम (MLA Bhimrao keram) 89,628 मतांनी विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदिप हेमसिंग नाईक (Pradeep Naik) यांचा परभाव केला होता. जाधव यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे प्रदीप जाधव हे  विजयी झाले होते. तर त्यावेळी अपक्ष असलेले भीमराव रामजी केराम यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यांचा पराभव झाला होता. 

यावेळी नेमकं काय होणार? 

दिवाळीनंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत पुढच्या काही दिवसातच आचासंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सर्वच मतदारसंघात हालचालींना वेग आला आहे. किनवट मतदारसंघात नेमकं काय होणार? असा सवाल उपस्थित केला जातोय. या मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. यामध्ये पुन्हा मागील वेळेचे उमेदावरच आमने-सामने येण्याची शक्यता आहे. भाजपकडून पुन्हा भीमराव रामजी केराम हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रदिप हेमसिंग नाईक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळ मैदान जुने आणि खेळाडू देखील जुनेच आहेत. मात्र, यावेळी भाजपच्या विरोधात वातावरण तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर शरद पवार गटाला पाठिंबा वाढत आहे. या स्थितीत प्रदिप नाईक हे शरद पवार यांच्यासोबत कायम आहेत. 

लोकसभा निवडणुकीत नेमकं काय झालं?

लोकसभा निवडणुकीत किनवट विधानसभा मतदारसंघ हा हिंगोली लोकसभा मतदारसंघात येतो. यावेळी या मतदारसंघातून ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कदम यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत किनवट मदरासंघातून नागेस फाटील आष्टीकर यांना मताधिक्क्य मिळालं आहे.  

किनवट मतदारसंघात अनेक प्रश्न

किनवट हा एकमेव आदिवासी बहुल असलेला मतदारसंघ आहे. यावेळी येथील मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  विदर्भ व तेलंगणाच्या सीमेवरील किनवट मतदारसंघ एकेकाळी राज्यात गाजला. मराठवाड्यातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला हा मतदारसंघ आहे.  येथे नैसर्गिक संपत्ती विपुल प्रमाणात  जिल्हा मुख्यालयापासून लांब असल्याने स्थानिक प्रशासनाच्या दृष्टीनेही हा भाग दुर्लक्षित राहिला. जंगलांचीही अपरिमित हानी झाली.  किनवटला उपजिल्हा रुग्णालय असले तरी अत्यवस्थ रुग्णांना यवतमाळ किंवा आदिलाबादला हलवावे लागते. माहूरला  निवासाच्या व्यवस्था नाहीत. लालूप्रसाद यादव यांनी माहूर-किनवट या रेल्वे मार्गाला मान्यता दिली. परंतु तो कागदावरच आहे. या भागाचे औद्योगिक मागासलेपण कायमच आहे. या मतदारसंघात सागाचे लाकूड प्रसिद्ध आहे.या मतदारसंघात रोजगाराचा पाण्याचा मोठा प्रश्न आहे. 

महत्वाच्या बातम्या:

विधानसभेची खडाजंगी: नांदेड जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती काय? कोणत्या पक्षाचे किती आमदार? सविस्तर माहिती एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas On Walmik Karad Mcoca : कायदा कोणालाही सोडणार नाही, सुरेश धस यांची प्रतिक्रियाWalmik Karad Mcoca : वाल्मिक कराडवर मकोका, कराडच्या वकिलांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3PM 14 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्सDhananjay Deshmukh On Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
Suresh Dhas on Walmik Karad MCOCA : अखेर वाल्मिक कराडवर मकोका, टीकेचे राण पटेवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अखेर वाल्मिक कराडवर मकोका, टीकेचे राण पटेवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
Embed widget