एक्स्प्लोर

जयंत पाटलांचा खरा चेहरा जनतेसमोर आला; परमवीर सिंगांनी आरोप केल्यानंतर मेडिकल कॉलेजचे संस्थापक निशिकांत पाटलांची प्रतिक्रिया

Nishikant Patil on Jayant Patil : माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर काही दिवसांपूर्वी आरोप केले होते.

Nishikant Patil on Jayant Patil : माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर काही दिवसांपूर्वी आरोप केले होते.  जयंत पाटील यांनी एका मेडिकल कॉलेजवर छापा आणि त्या कॉलेजवर गुन्हा  दाखल करण्यासाठी सांगितले होते,असा आरोप केला होता. यावर ज्या मेडिकल कॉलेजचा परमवीर सिंग यांनी उल्लेख केला त्या प्रकाश मेडिकल कॉलेजचे संस्थापक आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील (Nishikant Patil) यांची प्रतिक्रिया समोर आलीये.

निशिकांत पाटील काय काय म्हणाले?

निशिकांत पाटील म्हणाले, सुसंस्कृत, शांत विचारांचा मुखवटा परिधान केलेल्या जयंत पाटलांचा मुखवटा आता गळून पडला असून त्यांचा  मूळ चेहरा आता जनतेसमोर आला आहे. राजकीय द्वेषपोटी अनेक कुटुंबे उद्धवस्त केली.  त्यांच्या संस्था संपवू पाहणाऱ्या या आमदारांना यापुढील राजकारणातून हद्दपार करण्यासाठी क्रांतीकारक मातीतील मतदार पुढे येईल, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील म्हणाले. 

जयंत पाटलांनी सांगलीतल्या विरोधकांवर गुन्हे दाखल करण्यास सांगितलं : परमबीर सिंह

परमबीर सिंह म्हणाले, राजकीय विरोधकांवर कारवाईसाठी दबाव आणला जात होता.   गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणला गेला होता.  अनिल गोटे, चव्हाण, शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत त्यांनी  माझ्यावर दबाव आणला, मी नकार दिला.  2020 मधील हा प्रकार आहे. जयंत पाटील यांच्याकडून सांगली जिल्ह्यातील विरोधकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला.  प्रविण दरेकर यांच्यावर देखील   कारवाईसाठी दबाव होता. परंतु   मी राजकारणासाठी पोलिस विभागाचा वापर होऊ दिला नाही. ठाण्यात माझ्या विरोधात बोगस केसेस दाखल करण्यात आल्या आहेत.  त्या केसमध्ये फडणवीस आणि माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला, असे परमबीर सिंह म्हणाले. 

प्रकरणाचे कनेक्शन मातोश्रीपर्यंत : परमबीर सिंह

 चांदिवाल कमिशनचा रिपोर्ट सबमिट झाला तेव्हा महाविकासआघाडीचे सरकार होते त्यात काय आहे हे त्यांना जास्त माहीत असेल. माझ्याकडे व्हिडीओ पुरावे आहेत.  गरज भासल्यास योग्य वेळी समोर आणेन.  हे प्रकरण अनिल देशमुखांपुरते मर्यादित नव्हते त्याचे कनेक्शन मातोश्रीपर्यंत आहेत. योग्य वेळी सत्य समोर यईल.  सुशांत सिंह राजपूत प्रकरणी फिल्म इंडस्ट्रीवर दबाव आणण्यासाठी  देशमुख यांनी सांगितलं होतं.

इतर महत्वाच्या बातम्या 

Amit Shah on Harshvardhan Patil : जेव्हा पण मला हर्षवर्धन भेटतो, तेव्हा माझा गळा पकडतो आणि म्हणतो आमचा इथेनॉल घ्या; अमित शाहांकडून हर्षवर्धन पाटलांचे कौतुक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..ABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 19 January 2024Special Report Bharat Gogwale And Dada Bhuse : दिल है की मानता नहीं.., पालकमंत्रीपदाचा अभाव, नाराजीचा प्रभाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget