एक्स्प्लोर

देशात 100 वर्षावरील 2 लाख तर 1.8 कोटी प्रथम मतदार, डोळे विस्फारणारी आकडेवारी

Lok Sabha Election 2024 Date Announcement : देशात सध्या किती मतदार आहेत. याबाबतची आकडेवारी मुख्य निवडणूक आयुक्तांनी संपूर्ण आकडेवारी जाहीर केली आहे. "देशात सध्या  96.8 कोटी मतदार संख्या आहे.

Lok Sabha Election 2024 Date Announcement : देशात सध्या किती मतदार आहेत. याबाबतची आकडेवारी मुख्य निवडणूक आयुक्तांनी संपूर्ण आकडेवारी जाहीर केली आहे. "देशात सध्या  96.8 कोटी मतदार संख्या आहे. यामध्ये 49.7 कोटी पुरुष मतदार आहेत तर 47.1 कोटी या महिला मतदार आहेत", अशी माहिती भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आज (दि.16) पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. 

राजीव कुमार म्हणाले, भारतात या वर्षी होणाऱ्या निवडणुकीमध्ये 1.8 कोटी युवक पहिल्यांदाच मतदार करणार आहे. शिवाय मतदारांमध्ये 88.4 लाख दिव्यांगांचा समावेश आहे.  19.1 लोक सरकारी  नोकरी करत आहेत. शिवाय 48 हजार तृतीयपंथीय मतदार मतदांनाचा हक्क बजावणार आहेत. शिवाय देशात 82 लाख ज्येष्ठ मतदार आहे. देशात महिला मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचेही निवडणूक आयुक्तांनी सांगितले आहे. 10.5 लाख मतदान केंद्र असणार आहेत. लोकसभा निवडमुकीसाठी 1.5 कोटी निवडणूक कर्मचारी आणि सुरक्षारक्षक काम करतात, असं निवडणूक आयुक्तांनी नमूद केलं. 

- 1.8 कोटी युवक पहिल्यांदाच मतदान करणार

- 88.4 लाख दिव्यांग

- 19.1 सेवेतील अधिकारी 

- 19.74 कोटी युवा मतदार (वयवर्ष 20-29)

- 48हजार तृतीयपंथी मतदार

- 82 लाख ज्येष्ठ मतदार ( वयवर्ष 85 पेक्षा जास्त)

निवडणूक आयुक्तांनी कोणत्या सूचना दिल्या?

निवडणूक आयुक्तांनी यावेळी बोलताना राजकीय पक्षांना काही महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. "तुम्ही टीका करू शकता, पण यावेळी कोणत्याही प्रकारे अफवा, फेक न्युज पसरवणे खपवून घेतले जाणार नाही.  खोटी माहिती सोशल मीडियावर टाकली असेल तर संबंधित यंत्रणा ती काढून घेण्यासाठी पाऊले उचलू शकतात",असं निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. 

निवडणुकीत हिंसा टाळण्याचा आमचा निर्धार : राजीव कुमार 

निवडणुकांमध्ये हिंसा टाळण्याचा निर्धार आम्ही केला आहे. केंद्रीय पोलीस दलाच्या तुकड्या तैनात केल्या जातील. जिल्हास्तरावर एक कंट्रोल रूम असतील.  तिथे एकूण पाच feed येतील. पोलिंग स्टेशन, चेक पोस्ट आंतरराष्ट्रीय सीमा, आंतरराज्य सीमेवर आहेत. ड्रोन मार्फतही निरीक्षण केले जाईल, असेही आयुक्त यावेळी बोलताना म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

Lok Sabha Election 2024 Date LIVE : तुमच्या मतदारसंघात मतदान कधी? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद LIVE

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget