एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

जैसी करनी....वैसी 'भरणे' सुप्रिया सुळेंचा व्हिडीओ पोस्ट करत अंकिता पाटील यांचा दत्ता भरणेंवर घणाघात

Supriya Sule on Dattatray Bharne : इंदापूरमध्ये आज (दि.23) महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेतून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला

Ankita Patil on Dattatray Bharne : इंदापूरमध्ये आज (दि.23) महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेतून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांनी नाव न घेता अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांच्या भाषणाचा व्हिडिओ भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील () यांनी ट्वीटरवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करुन अंकिता पाटील (Ankita Patil) यांनी दत्तात्रय भरणेंवर हल्लाबोल केलाय. ट्वीटरवर व्हिडीओ पोस्ट करताना अंकिता पाटील यांनी जैसी करनी....वैसी "भरणे" असे कॅप्शन लिहिले आहे. 

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या? 

एका चॅनेलवर मी बातमी बघितली की, पवार साहेबांच्या सभेला जाऊ नका, असं लोकांना सांगितलं जात आहे. मला त्यांना सांगायचं आहे. हा इंदापूर तालुका आहे. इथे पवार साहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत. ते तुमच्या फोनला घाबरणार नाहीत किंवा तुमच्या धमकीला घाबरणार नाहीत. आता तुम्ही तुमचं बघा. कारण कार्यक्रम इथे होणार नाही. करेक्ट कार्यक्रम तुमचा विधानसभेला होईल. याची चिंता तुम्ही करा. 

माझ्या वडिलांचा एकेरी उल्लेख केला तर...

मित्र पक्षांचे स्थानिक पदाधिकारी माझ्या विरोधात सभा घेऊन अतिशय अर्वाच्च भाषेत टीका करत आहेत. तालुक्यामध्ये फिरु देणार नाही, अशी धमकी देत आहेत, अशी तक्रार हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली होती. अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. तरी आपण या बाबत ठोस भूमिका घेऊन योग्य त्या कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे, असं पाटील यांनी पत्रात नमूद केलं होतं. त्यानंतर काही आठवड्यांपूर्वी अंकिता पाटील यांनी त्यांच्या भाषणातून नाव न घेता दत्ता भरणे यांच्या पदाधिकाऱ्यांना इशारा दिला होता.  माझ्या वडिलांचा एकेरी उल्लेख केला तर मलाही ठाकरे शैलीत प्रत्युत्तर देता येते, असं अंकिता पाटील म्हणाल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंचा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी दत्ता भरणे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Lok Sabha Election History : दहावी लोकसभा 1991; मंडल-मंदिरचा वाद, राजीव गांधींची हत्या आणि गांधी परिवाराबाहेरील व्यक्ती पंतप्रधानपदी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget