एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जून 2025 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. शक्तिपीठ महामार्गास कॅबिनेटची मंजुरी, महाराष्ट्र GST कायद्यात सुधारणा; मंत्रिमंडळ बैठकीत 8 मोठे निर्णय https://tinyurl.com/2s32ephe  शक्तिपीठ महामार्गास कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री हसन मुश्रीफ अन् प्रकाश आबिटकर यांचा विरोध, मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद; शेतकरी संघटनाही संतप्त, राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांनो दगडं तयार ठेवा https://tinyurl.com/2jcw4ysj  

2. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात अवघ्या 5 महिन्यात तब्बल 8 टक्के मतदारांमध्ये वाढ; काँग्रेस नेते राहुल गांधींचा गंभीर आरोप https://tinyurl.com/bdfmhfan  वायनाडमध्ये मतदार वाढले तर 'लोकशाही', नागपुरात वाढले तर 'चोरी' कशी? राहुल गांधींच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांसह भाजपकडून आकडेवारीसह प्रत्युत्तर https://tinyurl.com/49nrp6nh 

3. हिंदी भाषेबाबत अंतिम निर्णय सात दिवसात; त्रिभाषा सूत्राला विरोध करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक अन् मनसेच्या राज ठाकरेंशी शिक्षणमंत्री दादा भुसे चर्चा करणार https://tinyurl.com/42btd5d7  पहिली ते चौथीपर्यंत हिंदी भाषेची सक्ती योग्य नाही; मात्र हिंदी भाषा शिकणंही तितकंच महत्त्वाचं; शरद पवारांची त्रिभाषा सुत्रीवर पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/yfrvmvu2  

4. देवेंद्र फडणवीस अन् एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे शत्रूच; हिंदी भाषा सक्तीवरून संजय राऊत भडकले, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी मोदींना विचारावे, गुजरातमध्ये सक्ती नाही मग महाराष्ट्रातच का? https://tinyurl.com/yjut8dem  नाना पाटेकर, माधुरी दिक्षीत, प्रशांत दामले आता कुठे गेले? हिंदी सक्तीवरुन का बोलत नाही; संजय राऊतांचा सेलिब्रिटींना थेट सवाल https://tinyurl.com/zpe9c4se 

5. माळेगाव कारखान्यात अजित पवारांच्या पॅनलला घवघवीत यश मिळण्याचे संकेत, आतापर्यंतचा निकालात निलकंठेश्वर पॅनलेची मजबूत आघाडी https://tinyurl.com/2kj8au4s  माळेगाव कारखाना निवडणुकीत चंद्रकांत तावरेंना पहिलं यश; महिला गटातून अजित पवारांना 'दे धक्का'; सहकार बचाव पॅनलच्या राजश्री कोकरे आघाडीवर https://tinyurl.com/kyn89xvc 

6. सोलापुरात भीषण अपघात; दुचाकीवरून कामावर निघाले, वाटेतच अज्ञात वाहनाने उडवले, 3 बांधकाम कामगारांचा जागेवर मृत्यू 
https://tinyurl.com/ywb2jvs3  दारूसाठी पैसे दिले नाही, रागातून कडाक्याचं भांडण, पतीकडून पत्नीचा गळा आवळून हत्या; घटनेनं मुंबई हादरली https://tinyurl.com/mr3t9nvu 

7. श्रीगोंद्याचे तलाठी रामचंद्र यांनी अल्पवयीन मुलीला घेऊन कोकण कड्यावरून मारली उडी; 1200 फुटांवर आढळला दोघांचा मृतदेह https://tinyurl.com/myxc6dp5   जुन्नरमध्ये तलाठी अन् कॉलेज तरुणीची सापडली बॉडी, रिव्हर्स वॉटर फॉलजवळ सोडल्या चपला; पोलिसांकडून तपास सुरू https://tinyurl.com/4frdm4ks  

8. मुंबई, कोकणसह राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट; सोमवारी पुण्यासह रायगडला झोडपलं, अनेक भागात साचलं पाणी
https://tinyurl.com/56dp8vzr  धाराशिवमध्ये सोयाबीन पेरलं पण साधा अंकूरही फुटेना, महाबीजचं बियाणं बोगस निघालं, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट https://tinyurl.com/4fm2taer 

9. आधी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शस्त्रसंधीची घोषणा, आता इस्रायलवरच संतापले; बॉम्ब टाकू नका, पायलटला घरी बोलवा, शस्त्रसंधी मोडल्यावरुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भडकले https://tinyurl.com/bdevfe6s डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली पण इराणने इस्रायलवर पुन्हा हल्ला चढवला, आता अमेरिकेच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष https://tinyurl.com/2s47ppar 

10. हेडिंग्ले कसोटीत 5 व्या दिवशी पहिल्या सत्रात विकेटसाठी टीम इंडिया हतबल, इंग्लंडला विजयासाठी 254 धावांची गरज https://tinyurl.com/3yk4fe9z  टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू दिलीप दोशींचं निधन; क्रिकेटविश्व शोकसागरात https://tinyurl.com/yfht62nn  

*एबीपी माझा स्पेशल*

12 दिवसांपासून दोन्ही देशांकडून भयंकर हल्ले, अमेरिकेच्या एन्ट्रीने सर्व चक्रावले, आज इराण-इस्त्रायलचे युद्ध थांबले, पाहा युद्धबंदीची Inside Story
https://tinyurl.com/yc3a4xk8 

देशात 1 जुलैपासून रेल्वे प्रवास महागण्याची शक्यता, रेल्वे AC आणि नॉन AC तिकीट दर वाढवण्याच्या तयारीत
https://tinyurl.com/5eyt2jh6 

सरकारी पदावर असताना मी कधीही सहकारी संस्थाची निवडणूक लढवली नाही; माळेगाव कारखाना निवडणुकीवरुन शरद पवारांचा अजितदादांना टोला https://tinyurl.com/455wkjjx 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w* 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारला स्वकियांची फटकार सुरुच! सुधीरभाऊंसह भाजप आमदारांनीच घरचा आहेर दिल्यानंतर आता आणखी एका आमदाराची नाराजी
हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारला स्वकियांची फटकार सुरुच! सुधीरभाऊंसह भाजप आमदारांनीच घरचा आहेर दिल्यानंतर आता आणखी एका आमदाराची नाराजी
विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, राहुल गांधींमुळे भाजपचे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता; संजय राऊतांचा घणाघात
विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, राहुल गांधींमुळे भाजपचे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता; संजय राऊतांचा घणाघात
Mumbai Pune Expressway: वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO
वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO
चांदा ते बांदा बिबट्यांच्या हैदोसावर वनमंत्र्यांकडून थेट एक कोटी शेळ्यांचा नजराणा, अजित पवारांनी फक्त एका वाक्यात विषय संपवला
चांदा ते बांदा बिबट्यांच्या हैदोसावर वनमंत्र्यांकडून थेट एक कोटी शेळ्यांचा नजराणा, अजित पवारांनी फक्त एका वाक्यात विषय संपवला

व्हिडीओ

Raj Thackeray on Child Kidnaping : राज ठाकरेंनी वेधलं लहान मुलं पळवण्याच्या मुद्याकडे लक्ष, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाईची मागणी
Sanjay Raut Pc : वंदे मातरमबाबत चर्चेवेळी भाजप, संघाचे बुरखे फाटले, संजय राऊतांचा घणाघात
Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारला स्वकियांची फटकार सुरुच! सुधीरभाऊंसह भाजप आमदारांनीच घरचा आहेर दिल्यानंतर आता आणखी एका आमदाराची नाराजी
हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारला स्वकियांची फटकार सुरुच! सुधीरभाऊंसह भाजप आमदारांनीच घरचा आहेर दिल्यानंतर आता आणखी एका आमदाराची नाराजी
विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, राहुल गांधींमुळे भाजपचे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता; संजय राऊतांचा घणाघात
विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, राहुल गांधींमुळे भाजपचे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता; संजय राऊतांचा घणाघात
Mumbai Pune Expressway: वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO
वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO
चांदा ते बांदा बिबट्यांच्या हैदोसावर वनमंत्र्यांकडून थेट एक कोटी शेळ्यांचा नजराणा, अजित पवारांनी फक्त एका वाक्यात विषय संपवला
चांदा ते बांदा बिबट्यांच्या हैदोसावर वनमंत्र्यांकडून थेट एक कोटी शेळ्यांचा नजराणा, अजित पवारांनी फक्त एका वाक्यात विषय संपवला
Indigo Airlines Crisis: प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या इंडिगो एअरलाइनच्या मक्तेदारीची चौकशी होणार; हवाई क्षेत्रात 65 टक्के हिस्सा, दररोज 2200 उड्डाणे
प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या इंडिगो एअरलाइनच्या मक्तेदारीची चौकशी होणार; हवाई क्षेत्रात 65 टक्के हिस्सा, दररोज 2200 उड्डाणे
Pune BJP : उमेदवार देण्यासाठी भाजप पदाधिकारी अन् स्थानिक नेत्यांची दमछाक; 125 जागांसाठी भाजपने कंबर कसली, 2500 उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू
उमेदवार देण्यासाठी भाजप पदाधिकारी अन् स्थानिक नेत्यांची दमछाक; 125 जागांसाठी भाजपने कंबर कसली, 2500 उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू
Raj Thackeray: वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला... मनसेप्रमुख राज ठाकरे संतापले, स्पष्टच सुनावलं
वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला... मनसेप्रमुख राज ठाकरे संतापले, स्पष्टच सुनावलं
IND vs SA 3rd T20 : शुभमन गिल OUT, संजू सॅमसन IN... पराभवानंतर द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
शुभमन गिल OUT, संजू सॅमसन IN... पराभवानंतर द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
Embed widget