एक्स्प्लोर

राम मंदीर काय तुमच्या बापाची जहागिरदारी नाही, राम मंदिर चोरी प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल 

अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात रामरक्षा पठण आंदोलन केले. यानंतर बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

Uddhav Thackeray : अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात रामरक्षा पठण आंदोलन केले. यापूर्वी त्यांनी दादर आणि ठाणे येथेही अशाच प्रकारचे आंदोलन केले होते. नागपुरातील या आंदोलनाला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी उपस्थिती लावली. यावेळी ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. उत्तर प्रदेश विधानसभा अध्यक्ष म्हणतात की ज्यांनी श्रद्धेने पैसे दिले नाहीत ते चोरीला गेले. यावर बोलताना ठाकरे म्हणाले की, राम मंदीर तुमच्या बापाची जहागिरदारी नाही. आता भाजपा मुक्त राम या आंदोलनाची सुरुवात आहे. राम भक्तांच्या श्रेद्वेवर हा दरोडा असल्याचे ठाकरे म्हणाले. अटल बिहारी वाजपेयी म्हटले होते अभी हिंदू मार नही खायेगा, आता हिंदू उनको माफ नही करेगी अशी भुमिका घेतली पाहिजे असे ठाकरे म्हणाले. 

तरुणांना न्याय देणं हेच आमचं हिंदू राष्ट्र

तरुणांना न्याय देणं हेच आमचं हिंदू राष्ट्र आहे. भागवत साहेब तुम्ही म्हणाले की दोन तीन अपत्य जन्माला घाला. पेपर फुटले ती मुलं आपली नाही का? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. बाबरी मशिद पाडली त्यावेळी बाळासाहेब एकटे उभे होते. भाजपवाले म्हणत होते की हे शिवसेनेचं काम असेल. बाळासाहेब यांनी ते अंगावर घेतले. अनेकांनी बलिदान केले ते या चोरांच्या पोटापाण्यासाठी नाही, राम मंदीर लुटारुंच्या विरोधात आम्ही आहोत. वर्गाच्या मॉनीटरसारखं बोलू नका रामरक्षा बोलून दाखवा केदारनाथ मंदीरात चोरी झाली आहे असे ठाकरे म्हणाले. 

भाजपने दगाबाजी केली म्हणून महाविकास आघाडी स्थापन केली

गद्दारांनांही मला विचारायचं आहे की, तुमच्यात हिंमत आहे तर प्रश्न विचारावा. यांच्यात दम राहिला नाही. हे लाचार आहेत. भाजपने दगाबाजी केली म्हणून महाविकास आघाडी स्थापन केल्याचे ठाकरे म्हणाले. त्यावेळी हिंदुत्व सोडलं अशी टीका केली. मग तुम्ही का आता सोडलं? असा सवाल ठाकरेंनी केला. 
काशी विश्वनाथ आणि आयोध्येत जाऊन ही आरती करणार असल्याचे ठाकरे म्हणाले. 

राम मंदिर चोरीबाबतीत चौकशीची नाटक करु नका

राम मंदिर चोरीबाबतीत चौकशीची नाटक करु नका. निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करा. काही ही बोललं तर देशद्रोही ठरवतात असे ठाकरे म्हणाले. उत्तर प्रदेश विधानसभा अध्यक्ष म्हणतात की ज्यांनी श्रद्धेने पैसे दिले नाही ते चोरीला गेले आमचे तसेच आहे. राम मंदीर तुमच्या बापाची जहागिरदारी नाही असेही ठाकरे म्हणाले.

राम भक्तांच्या बाजूला आहात की मंदीर चोरांच्या बाजूला आहात हे मोहन भागवत यांनी स्पष्ट करावं

मला रामरक्षा येत नसेल पण मला रामाची रक्षा करता येते. चोराहो मध्ये येऊ नका. राम भक्तांच्या बाजूला आहात की मंदीर चोरांच्या बाजूला आहात हे मोहन भागवत यांनी स्पष्ट करावं असे ठाकरे म्हणाले. मी अनेक राज्यांत जाणार आहे. गावोगावी हा लढा नेला पाहिजे. शेतकरी कर्ज मुक्ती झाली नाही. लाडकी बहिण योजनेतील 92 लाख महिला बंद केल्या. महिलांना मिळणाऱ्या साड्या बंद केल्या अशी टीका ठाकरेंनी राज्य सरकारवर केली. 

सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांना समर्थन देण्यासाठी उद्या आंदोलन करणार

सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांना समर्थन देण्यासाठी उद्या आंदोलन करणार असल्याचे ठाकरे म्हणाले. मी पहिल आंदोलन करेल आणि त्यांना नंतर दिल्लीत जाऊन भेटेल असेही ठाकरे म्हणाले. सर्व पक्षांना मी उद्याच्या आंदोलनात आमंत्रित करतो. देशासाठी या आंदोलनात सहभागी व्हा असेही ठाकरे म्हणाले. 

 

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
Nagpur Crime: नागपूर जिल्ह्यातील खापरखेड्यात वर्चस्वाच्या वादातून गँगवार, भर बाजारपेठेत तडीपार गुंडांच्या दोन टोळ्यामध्ये प्राणघातक हल्ला, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
नागपूर जिल्ह्यातील खापरखेड्यात वर्चस्वाच्या वादातून गँगवार, भर बाजारपेठेत तडीपार गुंडांच्या दोन टोळ्यामध्ये प्राणघातक हल्ला, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget