एक्स्प्लोर

RTMNU : नागपूर विद्यापीठातून 'एमकेसीएल' आऊट, कुलगुरूंच्या भूमिकेची उच्चस्तरीय चौकशी

'एमकेसीएल'ला काम देताना झुकते माप देणाऱ्या कुलगुरूंसहित सर्व अधिकाऱ्यांची कसून चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) एमकेसीएल कंपनीला दिलेले परीक्षेचे काम तातडीने काढून घ्यावे व कंपनीला बाहेर करण्याच्या सूचना राज्याचे उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुलगुरू प्रा. सुभाष चौधरी यांना दिल्या. विशेष म्हणजे कुलगुरूंनी आग्रह धरल्याने महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) या कंपनीला परीक्षेचे कामकाज मागील सत्रापासून देण्यात आले होते. 'एमकेसीएल'ला (MKCL) काम देताना झुकते माप देणाऱ्या कुलगुरूंसहित सर्व अधिकाऱ्यांची कसून चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे 8 दिवसांत ही समिती आपला अहवाल देणार असून समितीसमोर सर्वच तक्रारींवर चर्चा होणार आहे.  सुमारे 45 मिनिटे चाललेल्या या बैठकीत 'प्रोमार्क' (Promark) कंपनीला पुढील सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 

कुलगुरूंची भूमिका आग्रही 

  • 6 वर्षांपूर्वी एमकेसीएलने परीक्षेचे काम अर्ध्यात सोडून विद्यापीठाला चांगलेच अडचणीत आणले होते.
  • बैठकीदरम्यान परीक्षा विभागाच 'एमकेसीएल'ला काम देण्यापासून अनभिज्ञ असल्याची गंभीर बाब समोर आली.
  • कुलगुरू चौधरी यांनी कंपनीला झुकते माप देत परीक्षेच्या कामकाज दिले. सिनेटसह महाविद्यालयांनी विरोध केला.
  • चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमली जाणार असून ही समिती अहवाल तयार करणार आहे.
  • 'एमकेसीएल'ला पुन्हा एकदा काम देणे कुलगुरू चौधरी यांच्या आंगलट येण्याची शक्यता आहे. 
  • विधानपरिषदेत मुद्दा मांडला 

पावसाळी अधिवेशनात हा विषय सदस्य अभिजित वंजारी व प्रवीण दटके यांनी चर्चेत आणला. यावर उत्तर देताना संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी रविवारी विद्यापीठामध्ये निकाल आणि 'एमकेसीएल' या प्रकरणावर बैठक घेतली. यावेळी विद्यापीठातून 'एमकेसीएल'चे काम ताबडतोब बंद करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी कुलगुरूंसह (VC) विद्यापीठाचे वरीष्ठ अधिकारी, आमदार अभिजित वंजारी, प्रवीण दटके, सिनेट सदस्य मनमोहन बाजपेयी, विष्णू चांगदे आदी उपस्थित होते. 

कामकाजासाठी 'समर्थ'ची मदत 

विद्यापीठाच्या विविध कामाकाजासह परीक्षेचे काम केंद्र सरकारच्या 'समर्थ' या संकेतस्थळाच्या माध्यमातून चालविले जाणार असल्याचे संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिले. तुर्तास परीक्षेचे सर्व काम सध्या अस्तित्वात असलेली प्रोमार्क कंपनी करणार आहे. अभिजित वंजारी व मनमोहन बाजपेयी यांनी सिनेटची भूमिका जोरकसपणे मांडली.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Chaturthi Nagpur : गणेश मंडळांना सवलतीच्या दरात वीज; जाणून घ्या दर, असा करा अर्ज

Ganesh Chaturthi Nagpur : शहरात गणेश विसर्जनासाठी 350 कृत्रिम तलाव, जाणून घ्या आपल्या घराजवळे विसर्जनस्थळ

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Manoj Jarange : मनोज जरांगे मराठवाड्याचा दौऱ्यावर, हिंगोलीतून शांतता रॅलीने दौऱ्याची सुरुवातTop News in 9 Seconds | 9 सेकंदात 9 बातम्या | 05 July 2024 | ABP MajhaRahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीलाPandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
Vasant More: मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Embed widget