एक्स्प्लोर

Jayant Patil : नागपूर मेट्रो प्रकल्पावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा; फडणवीस, गडकरींचे नाव घेताच भाजपनेते आक्रमक 

नागपूरातील मेट्रोच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप कॅगच्या अहवालातून करण्यात आला आहे. अहवालाचा दाखला देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय.

मुंबईराज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या  नागपूर (Nagpur News) शहरातील मेट्रोच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. असा आरोप कॅगच्या अहवालातून करण्यात आला आहे. नागपूरच्या सीताबर्डी येथे मेट्रोच्या स्टेशनचे काम नीट केले नसताना पुन्हा त्याच कंपनीला काम का दिले गेले? असा प्रश्न उपस्थित करत नागपूरच्या मेट्रो प्रोजेक्टवरून कॅगने सादर केलेल्या अहवालाचा दाखला देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रशासनावर जोरदार निशाणा साधला. आज विधानसभेतील पुरवणी मागणी वरील चर्चेदरम्यान त्यांनी हे आरोप केले आहेत. 

खाजगी कंपनीवर प्रशासन एवढे उदार का?

नागपूर येथील सीताबार्डी मेट्रो स्टेशनचे काम अद्याप पूर्ण झाले नसतानाही नव्याने याच कंपनीला कोट्यावधी रुपयांचा ऍडव्हान्स देण्यात आला. 2018 मध्ये करार संपण्याच्या दोन महिने आधी देखील ऍडव्हान्स देण्यात आला. असे कॅगने सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडचे काम करण्यास जी कंपनी अयशस्वी असणार आहे, हे माहिती असून देखील करार संपुष्टात येण्यास या कंपनीने एक वर्ष उशीर केला.  या कंपनीवर प्रशासन एवढे उदार का आहे, असा प्रश्नाही जयंत पाटील यांनी उपस्थित केलाय.  

आयएसएफएल कंपनीकडून  डिसेंबर  2017 मध्ये सीताबर्डी मेट्रो स्टेशनच्या बांधकामचे काम काढून घेण्यात आले. करार संपुष्टात आणण्याच्या एक वर्षाच्या विलंबामुळे व कामाच्या प्रगतीवर परिणाम झाला नाही एम एम आर सी ए बँक गॅरंटी इन कॅश करू शकली नाही. पुढे करार संपुष्टात पुण्यात उशीर झाल्यामुळे मार्च 2019 मध्ये व्यवसायिक ऑपरेशन घोषित करण्यात आले. अशामुळे अनेक नियमांचे उल्लंघन होऊन कोट्यावधी रुपयांच्या भूदंड हा महाराष्ट्राच्या तिजोरीला बसला आहे. त्यामुळे अशा कंत्राटदारांवर नेमकी काय कारवाई करण्यात आली, अशा कंत्राटदाराला कोण पाठीशी घालत आहे, असा प्रश्नही जयंत पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला.

फडणवीस, गडकरींचे नाव घेताच भाजपनेते आक्रमक 

खरंतर हा उपमुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टवर उपमुख्यमंत्री महोदयांचे टॉप टू बॉटम लक्ष होते. तरीही हा भ्रष्टाचार कसा झाला, याचा मला प्रश्न पडला आहे. या मेट्रोच्या कामात अनेक गैरव्यवहार झाले आहेत. पण मी काही मोजक्याच गोष्टी मांडत आहे. जयंत पाटील यांनी सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी  यांचे नाव घेतल्याने आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला. त्यावरून जे सभागृहात नाहीत त्यांचे नाव घेऊ नये आणि जे या सभागृहात आहेत त्यांचे नाव घेत असला तर त्यांना नोटीस द्या आणि मग बोला, असे शेलार म्हणालेत. यानंतर भाजप नेते आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget