एक्स्प्लोर

नागपुरातील टेकडी गणपती मंदिरात निर्माल्यापासून सुगंधित धूप कांडी, महिलांना मिळाला हक्काचा  रोजगार

नागपुरातील प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या हार फुलांच्या निर्माल्यापासून सुगंधित धूप कांडी तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

नागपूर: आपणचं देवाला वाहिलेल्या फुलांचा सुगंध पुढे धूपकांडीच्या स्वरूपात आपल्या घरातील देव्हाऱ्यात दरवळणार असेल तर.. तुम्हाला प्रश्न पडला असेल ते कसं?..  कोणत्याही मंदिरात भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं देवाला अर्पण केलेल्या हार आणि फुलांचे नंतर नेमकं काय होतं??? अनेक ठिकाणी भाविकांनी अर्पण केलेल्या हार फुलाचे निर्माल्य कचऱ्यात फेकले जाते. मात्र, नागपुरातील (Nagpur News) प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या हार फुलांच्या निर्माल्यापासून सुगंधित धूप कांडी तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सध्या रोज गोळा होणाऱ्या निर्माल्यापासून सुमारे 25 किलो धुपकांडी तयार केली जात आहे..  

नागपुरातील प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या हार फुलांच्या निर्माल्यापासून सुगंधित धूप कांडी तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आधी मंदिरात अर्पण करण्यात आलेल्या हार फुलांना सुकवले जाते. त्यात पंचगव्य मिसळले जाते आणि नंतर मशीनचा मदतीने धूप कांडी तयार केली जाते. सध्या रोज गोळा होणाऱ्या निर्माल्यापासून सुमारे 25 किलो धुपकांडी तयार केली जात आहे.

हजारो किलो हार, फुलांचा प्रश्न मार्गी लागला

महत्वाचे म्हणजे आपणचं देवाला वाहिलेल्या फुलांचा सुगंध पुढे धूपकांडीच्या स्वरूपात आपल्या घरातील देव्हाऱ्यात दरवळणार आहे, हे समजल्यानंतर भाविक देखील मोठ्या प्रमाणात मंदिरातून धूपकांड्या विकत घेऊ लागले आहेत. या उपक्रमामुळे मंदिराकडून अनेक महिलांना रोजगार मिळालाच आहे.  शिवाय रोज गोळा होणाऱ्या हजारो किलो हार, फुलांचा प्रश्न देखील मार्गी तर लागला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या उपक्रमामुळे भाविकांच्या श्रद्धेचा देखील मान राखला गेला आहे.

टेकडी गणपती मंदिर ट्रस्टचे सचिव श्रीराम कुलकर्णी म्हणाले,  दहा दिवस देवाच्या चरणी भक्तिभावाने वाहिलेल्या त्या फुलांचं काय करायचं, हा प्रश्न निर्माण होतो. वाहत्या पाण्यात ते सोडणं हा एक पर्याय असू शकतो, पण त्यामुळे जलप्रदूषणात वाढ होते.गणेशोत्सवात तयार होणारे निर्माल्य एकत्र केले. सुरूवातीला वर्ध्याला यंत्र असल्याची माहिती मिळाली. तिथे आमचे सहकारी गेले वर्ध्याहून एक यंत्र आणले. सुरूवातीला फुल गोळा केली ती वाळवली. त्यानंतर त्यामध्ये गायीचे शेण, सुंगंधी द्रव्ये वापरली आणि धुपकांडी बनवली. ना नफा ना तोटा या तत्त्वावर हा उपक्रम सुरू केला.  सणांच्या दिवशी  येणारी फुले ही खते बनवण्यासाठी येतो. तसेच गुलाबाचा सुंगध असलेल्या अगबत्तीला खूप मागणी आहे. सध्या दिवसाला 100 ते 150 पाकिटांची विक्री होत आहे. 

हे ही वाचा :

Ganesh Visarjan 2023: 10 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर गणपतीचे विसर्जन का करतात? पौराणिक कथा जाणून घ्या 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Patil vs NCP : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतलीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 08 PM : 28 September 2024 : ABP MajhaNashik : नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पणUjjwal Nikam on Vidhan Sabha Elections  : उमेदवाराची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्यास काय होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget