एक्स्प्लोर

नागपुरात आणखी एका गुंडाचा आलिशान बंगला जमीनदोस्त होणार!

नागपुरात आणखी एका गुंडाचा आलिशान बंगला जमीनदोस्त होणार आहे. गुंड आणि कथित हनी ट्रॅप प्रकरणाचा मुख्य आरोपी साहिल सय्यदचं घर पाडण्याची कारवाई सुरू झाली आहे.

नागपूर : नागपूरचा गुंड आणि कथित हनी ट्रॅप प्रकरणाचा मुख्य आरोपी साहिल सय्यदचं घर पाडण्याची कारवाई सुरू झाली आहे. नागपूर महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तरित्या साहिल सय्यदचा बगदादिया कॉलोनीचा आलिशान बंगला पाडण्यास सुरुवात केली आहे. साहिल सय्यदने बगदादिया कॉलोनीमध्ये एका धार्मिक स्थळाची 16 एकर जागा बळकावली होती. तिथे स्वतःचा बंगला बांधत उर्वरित जागा 288 प्लॉट पाडून नियमबाह्य पद्धतीने विकली होती. काही दिवसांपूर्वी नागपूरच्या भाजप नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवा, अशी ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. त्यातील एक आवाज साहिल सय्यदचा असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. पोलिसांनी साहिल सय्यदवर एक गुन्हा नोंदवल्या नंतर एकानंतर एक गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. जमीन बाळकावणे, घरावर कब्जा करणे, खंडणी मागणे, फसवणूक करणे असे गुन्हे दाखल झाल्यानंतर साहिल सय्यदला अटक झाली होती. नागपूर शहरात प्रस्तावित लॉकडाऊनसंदर्भात पालकमंत्र्यांची भूमिका योग्य नाही, ते राजकारण करताहेत : भाजप    सामान्यांची जमीन बळकावणाऱ्या गुंडाला धडा शिकवण्यासाठी नागपूर महापालिका आणि पोलिसांनी कंबर कसली आणि आज त्याचा आलिशान बंगला पाडायला सुरुवात केली आहे. याआधी कुख्यात गुंड संतोष आंबेकरचा बंगला पाडून नागपूरकारांच्या मनातील गुंडांची भीती कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे डीसीपी गजानन राजमाने यांनी या प्रकरणात ही महत्त्वाची भूमिका बजावली आणि आणखी एका गुंडांचा बंगला भुईसपाट करून दाखवला आहे हे विशेष. यापूर्वी विदर्भातील गँगस्टर संतोष आंबेकरचा आलिशान बंगला जमीनदोस्त विदर्भाचा स्वयंघोषित डॉन गँगस्टर संतोष आंबेकरच्या नागपुरातील अनधिकृत बंगल्यावर पालिकेचा हातोडा पडला. यासाठी मोठा पोलीस फौजफाटा ही तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या ठोस पाठपुराव्यानंतर महापालिकेने कारवाई केली आहे. पोलीस उपायुक्त राजमाने आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची खास भूमिका आहे. इतवारी परिसरात संतोष आंबेकर याचा प्रशस्त आणि जयपुरी गुलाबी दगडाने सजवलेला कोट्यवधींचा बंगला होता. त्याने अनेक गुन्हे याच ठिकाणी केल्याची चर्चा आहे. नागपूर हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपी साहिल सय्यदवर वृद्ध आणि निराधारांची संपत्ती बळकावल्याचा आरोप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gautam Gambhir : रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर?  गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर? गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
Upcoming IPO : स्टॅण्डर्ड ग्लासच्या आयपीओची जोरदार चर्चा,सबस्क्रिप्शन सुरु होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर
स्टॅण्डर्ड ग्लास लायनिंग टेक्नोलॉजीचा आयपीओ जोरदार चर्चेत, सबस्क्रिप्शनसाठी खुला होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Sharma Special Package : सिडनी कसोटीतून हिटमॅनची माघार? रोहित ब्रेक घेणार?Special Report ladki bahin yojana :लाडक्या बहिणींची पळताळणी होणार, अपात्रांवर कारवाई होणारSpecial Report Walmik Karad : चर्चेतला एन्काऊंटर आरोपांचा काऊंटर, सरकार अॅक्शन मोडवरSpecial Report Kolhapur Pandurang Tatya : डॉक्टर म्हणाले डेड पण तात्या चालत पोहोतले घरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gautam Gambhir : रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर?  गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर? गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
Upcoming IPO : स्टॅण्डर्ड ग्लासच्या आयपीओची जोरदार चर्चा,सबस्क्रिप्शन सुरु होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर
स्टॅण्डर्ड ग्लास लायनिंग टेक्नोलॉजीचा आयपीओ जोरदार चर्चेत, सबस्क्रिप्शनसाठी खुला होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
Mutual Fund : 2025 मध्ये गुंतवणुकीतून दमदार रिटर्न्स मिळवायचेत, 'या' म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर, यादी एका क्लिकवर  
2025 मध्ये दमदार रिटर्न्ससाठी 15 म्युच्यूअल फंड्सवर लक्ष ठेवा, तज्ज्ञांनी नेमकं काय म्हटलं?
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
IPO : 2024 मधील शेवटचा आयपीओ तब्बल 227 पट सबस्क्राइब, इंडो फार्मसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, GMP किती रुपयांवर ?
इंडो फार्मच्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, 227 पट सबस्क्राइब, जीएमपी कितीवर?
Embed widget