एक्स्प्लोर

विदर्भातील सोळा शिक्षक-विद्यार्थ्यांमध्ये रंगणार गायन सामना

डॉ. सलील कुलकर्णी या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रोत्यांशी संवाद साधतील आणि लोकप्रिय गाणी देखील सादर करतील. कवी नितीन भट या कार्यक्रमाचे सूत्रधार असतील.

Nagpur News Update : डॉ. दंदे फाउंडेशनच्या वतीने विदर्भातील शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी 'व्हॉईस ऑफ लिटील मास्टर्स' या गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात विदर्भातून सुमारे दोन हजारांवर विद्यार्थी आणि शिक्षक या श्रेणीमध्ये सहभाग नोंदविला होता. यापैकी अंतिम फेरीमध्ये विदर्भातील 10 विद्यार्थी आणि 6 शिक्षक अश्या एकूण 16 गायकांनी धडक दिली आहे. बुधवारी दुपारी 2.30 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात अंतिम फेरीला प्रारंभ होईल.  स्पंदन भाजपाले – अमरावती, श्रावणी खंडाळे – नागपूर, चाणक्य चावळे – अमरावती, तनिष्क गजभिये – नागपूर, स्वरा लाड – यवतमाळ, स्वरदा कोरान्ने – नागपूर, स्वानंदी पाळसेकर- नागपूर, पार्थ ढवळे – वाशीम, मुक्ता झाडे – वर्धा आणि नभा फांजे – अमरावती या विद्यार्थ्यांची, तर लक्षती काजळकर- नागपूर, प्रज्योत म्हैसकर – वर्धा, सोनाली बोहरपी – नागपूर, गणेश गवई – यवतमाळ, कविता वरगट – अकोला, प्रज्ञा खापरे – नागपूर या शिक्षकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

मंगळवारी, 11 आक्टोबर रोजी शंकरनगर येथील किर्तनकेसरी भाऊसाहेब शेवाळकर सभागृहात उपांत्य फेरी पार पडली. यावेळी अमर कुळकर्णी, गौरी शिंदे आणि प्रफुल्ल माटेगावकर परीक्षक म्हणून उपस्थित होते. तर ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र तिवारी, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे, हर फाउंडेशनचे प्रमुख भूमिता व निखिलेश सावरकर यांच्या उपस्थितीत उपांत्य फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला. यासोबतच बुधवारी सुप्रसिद्ध गायक-संगितकार डॉ. सलील कुलकर्णी यांचा 'माझे जगणे होते गाणे' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कविवर्य सुरेश भट सभागृहात सायं. 4.45 वाजता हा कार्यक्रम होईल. डॉ. सलील कुलकर्णी या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रोत्यांशी संवाद साधतील आणि लोकप्रिय गाणी देखील सादर करतील. कवी नितीन भट या कार्यक्रमाचे सूत्रधार असतील.

यावेळी डॉ. सलील कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील, तर संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचन गडकरी अध्यक्षस्थानी असतील. यावेळी डॉ. दंदे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे यांची विशेष उपस्थिती असेल. 'माझे जगणे होते गाणे' ही डॉ. सलील कुलकर्णी यांची गप्पा-गाण्यांची लोकप्रिय मैफल आहे. यामध्ये कविता, गाणी आणि त्यांच्या निर्मितीमागची कहाणी ते उलगडणार आहेत. हा कार्यक्रम श्रोत्यांसाठी निःशुल्क असणार आहे, त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

India Post : नागपुरात लवकरच होणार ड्रोनद्वारे पोस्टाची डाक पार्सल सेवा

NMC Fire Department : अग्निशमन विभागात 'फायरमॅन'ची वानवा; मंजूर 500 पदांपैकी फक्त 47 उपलब्ध

महत्त्वाच्या बातम्या

Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधिमंडळ पक्षातील फुटीचा अर्थ पक्षातील फूट असा होतो का? निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
विधिमंडळ पक्षातील फुटीचा अर्थ पक्षातील फूट असा होतो का? निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Embed widget