एक्स्प्लोर

Nagpur News : नागपूर शहरात 984 हत्तीपायाचे रुग्ण; राज्यातील पहिल्या MMDP क्लिनिकची नागपुरात सुरुवात, काय आहे हा उपक्रम?

MMDP क्लिीनिकमुळे त्यांना आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक उपचाराची सुविधा मिळणार आहे. जेणेकरुन ते आपल्या पायाची योग्य काळजी घेऊ शकतील आणि त्यापासुन होणारे अपंगत्व टाळता येईल.

Nagpur News : नागपूर शहरात सध्या 984 हत्तीपायाचे रुग्ण आहेत. वेळेवर उपचार न झाल्यास रुग्णांना अपंगत्वही येऊ शकतो. रुग्णांची ही संख्या लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेतर्फे (NMC) मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे MMDP क्लिनिक (Morbidity Management and Disability Prevention)/ हत्तीरोग व्यवस्थापन केंद्र सुरू करण्यात आले. या क्लिनिकचे  उद्घाटन नुकतेच मनपाचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये MMDP क्लिनिक सुरू करणारी नागपूर महानगरपालिका ही संपूर्ण महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.

हत्तीरोग दुरीकरण मोहिमेस नागपूर महानगरपालिकेस सहकार्य करा

यापुर्वी हत्तीपायाची सर्व उपचार रुग्णांना हिवताप व हत्तीरोग विभाग, महाल येथे जाऊन द्यावे लागत होते. परंतू या MMDP क्लिीनिकमुळे त्यांना आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक उपचाराची सुविधा मिळणार आहे. जेणेकरुन ते आपल्या पायाची योग्य काळजी घेऊ शकतील आणि त्यापासुन होणारे अपंगत्व टाळता येईल. सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन हत्तीरोग दुरीकरण मोहिमेस नागपूर महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.

नागपूर महानगरपालिकेअंतर्गत एकूण 984 हत्तीपायाचे रुग्ण

झोन क्र. पुरुष स्त्री   एकुण
1 13 27 40
2 15 26 41
3 38 66 104
4 30 37 67
5 74 123 197
6 39 62 101
7 34 58 92
8 66 102 168
9 30 63 92
10 46 36 82
एकूण 385 600 984

रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, सहा. सहसंचालक आरोग्य सेवा (हिवताप व हत्तीरोग) डॉ. निमगडे, WHO समन्वयक डॉ. भाग्यश्री त्रिवेदी, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. जास्मीन मुलानी आणि डॉ. कांचन टेंभुर्णे, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडे, मानेवाडा UPHC वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कंवर यांच्यासह मानेवाडा युपीएचसीतील सर्व कर्मचारी, हत्तीरोग निरीक्षक अनिल दवंडे , प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुनील दातार, राजेश ठाकरे आणि सर्व हिवताप व हत्तीरोग कर्मचारी कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मानेवाडा UPHC तील सर्व कर्मचारी, हत्तीरोग निरीक्षक अनिल दवंडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुनील दातार, राजेश ठाकरे आणि सर्व हिवताप व हत्तीरोग कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवान मेश्राम यांनी केले.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Spam and Fraud Calls : स्पॅम, फ्रॉड कॉल्सला लगाम लागणार, ट्राय आणतेय विधेयक

Bharat Mukti Morcha Nagpur : परवानगी नाकारल्यावरही हजारो आंदोलक रस्त्यावर; इंदोरा परिसराला छावणीचे स्वरुप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP MajhaNitin Gadkari launch CNG Bike : CNG बाईक लाँच, महाराष्ट्रात किंमत किती? गडकरींचं Uncut भाषणTeam India Felicitation in Vidhan Bhavan : विश्वविजेत्या मुंबईकर खेळाडूंचा विधानभवनात सत्कारFirst CNG Bike review Pune : Nitin Gadkari यांनी लाँच केलेल्या पहिल्या सीएनजी बाईकचा रिव्ह्यू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
Embed widget