एक्स्प्लोर

"सॉरी आई, सॉरी बाबा...मी तिच्याजवळ चाललोय," सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

सम्यक मेश्राम आणि एका तरुणीची मैत्री होती. मात्र त्यांच्या झालेल्या भांडणानंतर तरुणीने आत्महत्या केली. परंतु सम्यक तिच्या आत्महत्येमुळे निराश झाला होता. याच निराशेतून त्यानेही आयुष्य संपवलं.

नागपूर : "सॉरी आई, सॉरी बाबा...मी स्वतःला सांभाळण्याचे खूप प्रयत्न केले...मात्र सांभाळू शकलो नाही. मी तिच्याच जवळ चाललोय," अशी सुसाईड नोट लिहून नागपूरच्या सम्यक मेश्राम या 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. सम्यकने 11 मे रोजी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. सम्यक हा बीकॉमच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. तरुणीच्या आत्महत्येमुळे सम्यक निराश पोलिसांच्या माहितीनुसार, सम्यकचे काही महिन्यांपासून एका समवयस्क तरुणीसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते. क्षुल्लक कारणावरुन काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये भांडण झालं. त्याच तणावात तरुणीने 5 एप्रिल रोजी तिच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी तरुणीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरुन सम्यकविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार नोंदवली होती. या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर सम्यक सातत्याने त्या तरुणीच्या आठवणीत निराश व्हायचा. अखेर 11 मे रोजी वडील कामावर आणि आई तसंच धाकटी बहीण घरी नसताना, सम्यकने बेडरुममध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं. "...म्हणून तिच्याजवळ जात आहे" आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये सम्यकने त्याच्या आई-वडिलांची माफी मागितली. "मी स्वतःला सांभाळण्याचे खूप प्रयत्न केले मात्र, सांभाळू शकलो नाही. ती जेव्हा मृत्यूशी संघर्ष करत होती, अखेरचे श्वास घेत होती, तेव्हाही मी तिला साथ देऊ शकलो नाही, म्हणून मी तिच्या जवळ जात आहे," असं त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. या घटनेनंतर सम्यकच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. नागपुरातही या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On Akshay Shinde News : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोपVijay Wadettiwar On Eknath Shinde : आता भाजपला एकनाथ शिंदेंची  गरज संपली- विजय वडेट्टीवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget