एक्स्प्लोर

Nagpur Crime News: पतीनं पत्नीची हत्या करून हार्ट अटॅकचा बनाव रचला; माहेरच्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; हत्येचे खरं गूढ उकललं!  

Nagpur Crime: नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या परिसरातील भीमनगर येथे राहणाऱ्या दाम्पत्यातील घरगुती वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले आहे.

Nagpur Crime News: नागपूर शहराच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या परिसरातील भीमनगर येथे राहणाऱ्या दाम्पत्यातील घरगुती वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून (Nagpur Crime) केल्याचे समोर आले आहे. या दुःखद घटनेत सुरुवातीला हा खून नसून हृदयविकाराचा धक्का (Heart Attack) असल्याचे पतीने भासवलं. मात्र महिलेच्या कुटुंबीयांना तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा दिसल्या. यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले असता तिथे पोस्टमॉर्टममध्ये या हत्येची सत्यता समोर आली आहे. या घटनेतील आरोपी पती हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शीतल जॉन्सन मंडपे (वय 39 वर्ष) असे मृत पत्नीचे तर जॉन्सन मंडपे (41) असे आरोपी पतीचे नाव आहे.

कौटुंबिक वाद विकोपाला; घरात कुणी नसतांना पत्नीला संपवलं

पुढे आलेल्या माहितीनुसार, मंडपे दाम्पत्यात गेल्या सात वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. त्यामुळे ते दोघे एकमेकांपासून वेगवेगळे राहत होते. शिवाय शीतल आणि जॉन्सनला दोन लहान मुले देखील आहेत. दरम्यान शीतल आणि जॉन्सन मध्ये काही कारणावरून वाद झाला आणि कालांतराने तो उफाळून आला. त्यातच 22 मेच्या रात्री शीतल घरी एकटीच असताना सकाळच्या सुमारास जॉन्सनने शेजाऱ्यांना सांगितले की, तिचा रात्रीच्या सुमारास अचानक हार्ट अटॅकने मृत्यू झाला. मात्र वादाची पार्श्वभूमी लक्ष्यात घेता शीतलच्या नातेवाईकांनी या मृत्यूवर संशय आला. त्यांनी घटनास्थळी पोहोचल्यावर पाहणी केली असता शितलच्या शरीरावर ओरखडे, जखमा आणि गळा दाबल्याचे व्रण स्पष्टपणे दिसलेच, शिवाय चादरीवर रक्ताचे डागही आढळून आले. यावरुन या खुनाची सत्यता समोर आली आहे. 

माहेरून पैसे आण म्हणत 30 वर्षीय विवाहितेला दोरीने बांधून शरीरावर दिले चटके

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात माहेरून पैसे घेऊन ये, असं म्हणत 30 वर्षीय विवाहितेला घरात बांधून बेदम मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर दोरीने बांधून चटके ही दिले. सासरच्या लोकांकडून झालेल्या निर्दयी मारहाणीमध्ये विवाहिता गंभीर जखमी झाली आहे. ही घटना फुलंब्री तालुक्यातील चौकावाडी येथे घडली. याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजीम अब्दुल शेख राहणार चौका वाडी आणि नणंद शबाना निसार शेख आणि रिजवाना इम्रान शेख असे आरोपीचे नाव असून या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

विशाल देवकर 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rain Updates: पावसाची तूट भरून निघणार, भारतात चांगला मान्सून कोसळणार; जपान आणि अमेरिकी संस्थेचा दिलासादायक अंदाज, नेमकं काय म्हटलंय?
पावसाची तूट भरून निघणार, भारतात चांगला मान्सून कोसळणार; जपान आणि अमेरिकी संस्थेचा दिलासादायक अंदाज, नेमकं काय म्हटलंय?
Maharashtra Live News: रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस; आंदोलन थांबवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू
Maharashtra Live News: रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस; आंदोलन थांबवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू
Accident News: गणपतीपुळ्याला फिरायला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला! भरधाव कार कराडजवळ 2-3 वेळा उलटली अन्...; एकाचा मृत्यू, दोन जखमी
गणपतीपुळ्याला फिरायला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला! भरधाव कार कराडजवळ 2-3 वेळा उलटली अन्...; एकाचा मृत्यू, दोन जखमी
Ritu Tawde: मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा वादात? महापौर दालनात नागरिकांकडून भोजपुरीचा गजर; मनसे-ठाकरे गटाने डिवचलं, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा वादात? महापौर दालनात नागरिकांकडून भोजपुरीचा गजर; मनसे-ठाकरे गटाने डिवचलं, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report
Jamun & Drought : जांभळाचा सडा आणि दुष्काळाचा इशारा? निसर्ग काय सांगतोय? | Special Report
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Shivsena UBT MP Meeting Mumbai: एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आज बोलावली खासदारांची बैठक; कोणकोण उपस्थित राहणार?
एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आज बोलावली खासदारांची बैठक; कोणकोण उपस्थित राहणार?
Rohit Pawar Protest : रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, 'मी रोहितचा बाप असलो तरी....',
रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, 'मी रोहितचा बाप असलो तरी त्याला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय',
India vs Afghanistan, 1st ODI: टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
Rohit Sharma Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून आला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून परतला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
India vs Afghanistan, 1st ODI: अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
Embed widget