एक्स्प्लोर

झाकीर नाईकचे निकटवर्तीय चालवत होते धर्मांतराची मोहिम!

नवी दिल्ली: बांग्लादेशमधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रकाशझोतात आलेला, झाकीर नाईकवर धर्मांतराचे आरोप होत होते. आता याप्रकरणात नवीन खुलासा समोर आला आहे. झाकीरचे निकटवर्ती आर्शी कुरेशी आणि रिझवान हे दोघेही धर्मांतराची मोहिम राबवत असल्याचे समोर आले आहे.   पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झाकीर नाईकच्या भाषणांनी प्रभावित होऊन, इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ)शी धर्मांतरासाठी  काही व्यक्ती संपर्क साधत असल्याचे समोर आले आहे. यानंतर या सर्वांना कुरेशी मुंबईत बोलवत असे, तर रिझवान त्यांना मुंबईआधी पनवेललाच उतरवून त्यांच्या राहण्याची व्यवस्था करत होता.   विशेष म्हणजे, या व्यक्तींच्या धर्मांतरासोबतच त्यांचे लग्न लावण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे कामही रिझवानच करत होता. या बद्दल्यात रिझवान यातील सर्व खर्चाचे बिल तयार करून आयआरएफकडून पैसे घेत होता. असे पोलीस तपासातून समोर आले आहे.   दरम्यान, या खुलशानंतर या व्यक्तींच्या धर्मांतरानंतर त्यांनी आयएससारख्या संघटनेकडे पाठवतो का? या संदर्भातील चौकशी करत आहे.
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : हो मी ऐकलंय, हे लवकर संपेल अशी आशा बाळगतोय, भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया

KDMC : पाच तास अॅम्ब्युलन्स नाही, कल्याण-डोंबिवली महापालिका रुग्णालयात महिलेचा मृत्यू, दोन महिन्यात तिसरा जीव गेला
पाच तास अॅम्ब्युलन्स नाही, कल्याण-डोंबिवली महापालिका रुग्णालयात महिलेचा मृत्यू, दोन महिन्यात तिसरा जीव गेला
भारताच्या कंटेट क्रिएटर्सनी यूट्यूबवरुन किती रुपये कमावले? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एबीपीच्या मंचावरुन आकडेवारी मांडली

Akola Rain: आठवडाभरापासून तापमान 45 अंशांपर्यंत, अकोल्यात अचानक पावसाच्या हजेरीने दिलासा; चिमुकल्यांनी पावसात भिजत लुटला आनंद
आठवडाभरापासून तापमान 45 अंशांपर्यंत, अकोल्यात अचानक पावसाच्या हजेरीने दिलासा; चिमुकल्यांनी पावसात भिजत लुटला आनंद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Operation Sindoor | पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळं लष्कराकडून उद्धवस्त, रात्री 1.30 वाजता एअर स्ट्राईकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 06 May 2025India Vs Pak War : पाक संसदेत ब्राह्मोस क्षेपणास्त्राचं भय Special ReportCyber War Pakistan : पाकिस्तानवर सायबर वॉर, भारताचं उत्तर दमदार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : हो मी ऐकलंय, हे लवकर संपेल अशी आशा बाळगतोय, भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया
Donald Trump : हो मी ऐकलंय, हे लवकर संपेल अशी आशा बाळगतोय, भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया
KDMC : पाच तास अॅम्ब्युलन्स नाही, कल्याण-डोंबिवली महापालिका रुग्णालयात महिलेचा मृत्यू, दोन महिन्यात तिसरा जीव गेला
पाच तास अॅम्ब्युलन्स नाही, कल्याण-डोंबिवली महापालिका रुग्णालयात महिलेचा मृत्यू, दोन महिन्यात तिसरा जीव गेला
भारताच्या कंटेट क्रिएटर्सनी यूट्यूबवरुन किती रुपये कमावले? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एबीपीच्या मंचावरुन आकडेवारी मांडली
भारताच्या कंटेट क्रिएटर्सनी यूट्यूबवरुन किती रुपये कमावले? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एबीपीच्या मंचावरुन आकडेवारी मांडली
Akola Rain: आठवडाभरापासून तापमान 45 अंशांपर्यंत, अकोल्यात अचानक पावसाच्या हजेरीने दिलासा; चिमुकल्यांनी पावसात भिजत लुटला आनंद
आठवडाभरापासून तापमान 45 अंशांपर्यंत, अकोल्यात अचानक पावसाच्या हजेरीने दिलासा; चिमुकल्यांनी पावसात भिजत लुटला आनंद
Share Market : सेन्सेक्स 155 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 700000 कोटी बुडाले, सर्वाधिक नुकसान कुणाचं?
सेन्सेक्स 155 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 700000 कोटी बुडाले, सर्वाधिक नुकसान कुणाचं?
India at 2047 Summit: भारत ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार सामंजस्य करार, एबीपीच्या मंचावरुन नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा  

Pahalgam Terror Attack: केंद्र सरकारनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं सडेतोड प्रत्युत्तर द्यावं, ओवेसींचा काश्मीरमधून पाकिस्तानवर हल्लाबोल
केंद्र सरकारनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं सडेतोड प्रत्युत्तर द्यावं, ओवेसींचा काश्मीरमधून पाकिस्तानवर हल्लाबोल
India Vs Pakistan War : पाकिस्तानातील पंजाबमधून भारतीय सीमेकडे लष्कराचा ताफा;  व्हिडीओ आला समोर, पाकड्यांच्या कुरपती सुरूच
पाकिस्तानातील पंजाबमधून भारतीय सीमेकडे लष्कराचा ताफा; व्हिडीओ आला समोर, पाकड्यांच्या कुरपती सुरूच
Embed widget