एक्स्प्लोर

हितेंद्र ठाकूरांनी उद्धव ठाकरेंच्या कानात काय सांगितलं?

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या भेटीत हितेंद्र ठाकूर यांनी उद्धव ठाकरेंच्या कानात काय सांगितलं? याची चर्चा रंगली आहे.

विरार : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत नव्या समीकरणांना सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांची भेट झाली. या भेटीत हितेंद्र ठाकूरांनी उद्धव यांच्या कानात काय सांगितलं? याची चर्चा रंगली आहे. हितेंद्र ठाकूर आणि उद्धव ठाकरे यांची जुगलबंदींही उपस्थितांना पाहायला मिळाली. यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी उद्धव ठाकरे यांच्या कानात काहीतरी सांगितलं. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी मिळून भाजपला अडचणीत आणणार का? असा प्रश्न आता उमेदवारांना पडू लागला आहे.

होय आम्ही कुत्रे आहोत : हितेंद्र ठाकूर

हितेंद्र ठाकूर यांनी मात्र उद्धव आणि आपली भेट ही केवळ योगायोग असल्याचं सांगितलं. यावेळी आपली सीट येणारच असं उद्धव यांच्या कानात सांगून निवडणुकीत मदत मागितल्याची कबुलीही ठाकूरांनी दिली. मात्र उद्धव ठाकरेंनी आम्ही शिटी घेतो, तुम्ही भगवा खांद्यावर घ्या, अशी मिश्कीली जोडल्याचंही हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं. पालघर पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांना शिवसेना-भाजपपेक्षा 'शिटी'ची सीट आल्याचं चालेल. शिवसेनेला भाजपची सीट आलेली चालणार नाही आणि भाजपला शिवसेनेची सीट आलेली चालणार नाही. त्यामुळे सर्व पक्षाचे कार्यकर्ते, नेते आमच्या पक्षाच्या उमेदवाराला मदत करणार असल्याचा दावाही ठाकूरांनी केला.
इलाका तो कुत्तों का होता है, शेर का नाही, मुख्यमंत्र्यांचा ठाकूरांवर हल्ला
कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकण्याच्या इराद्याने शिवसेना आणि भाजपची वरिष्ठ नेते मंडळी पालघरमध्ये ठाण मांडून आहेत. सर्व पक्ष वसई-विरारमध्ये आमदार हितेंद्र ठाकूर यांना टार्गेट करताना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात हितेंद्र ठाकूरांना कुत्रा-मांजर संबोधून टीका केली होती. त्यावर ठाकूरांनी उत्तर दिलं. 'सध्या पालघरमध्ये पातळी सोडून प्रचार सुरु आहे. होय आम्ही कुत्रे आहोत. तीस वर्षांपासून वफादार कुत्र्यासारखं लोकांबरोबर, मतदारांबरोबर आम्ही इमानदार आहोत' असं प्रत्युत्तर हितेंद्र ठाकूर यांना कुत्रे-मांजर संबोधल्यानंतर त्यांनी शिवसेना आणि भाजपला दिलं.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
कोणी हस्तक्षेप करुन कुणबी प्रमाणपत्र रद्द केली असतील तर त्यावर यंत्रणा बसवण्याचा विचार, जरांगेंच्या टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर 
कोणी हस्तक्षेप करुन कुणबी प्रमाणपत्र रद्द केली असतील तर त्यावर यंत्रणा बसवण्याचा विचार, जरांगेंच्या टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर 
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget