एक्स्प्लोर
Advertisement
Ulhasnagar Municipal result : उल्हासनगर महापालिकेचा अंतिम निकाल
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या एकूण 78 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये भाजपने मोठी मुसंडी मारली आहे, तर शिवसेने इथे दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपने 78 पैकी 32 जागांवर यश मिळवलं आहे. तर शिवसेनेला 25 जागांवर समाधान मानावं लागलं.
इतर महापालिकांप्रमाणेच भाजपने उल्हासनगरमध्येही सत्ता आणण्यासाठी कंबर कसली होती. भाजपने इथे टीम ओमी कलानीची साथ घेतली होती. अखेर भाजपला या प्रयत्नात यश आलं, असंच म्हणावं लागेल.
कोणत्या पक्षाला किती जागा?
- भाजप - 32
- शिवसेना - 25
- राष्ट्रवादी काँग्रेस - 4
- आरपीआय - 2
- भारिप - 1
- पीआरपी - 1
- साई - 11
- काँग्रेस - 1
- इतर - 1
- उल्हासनगर महापालिका निवडणूक अंतिम निकाल78 पैकी भाजपला 32 जागा शिवसेना - 25 भाजप - 32 राष्ट्रवादी काँग्रेस - 4 आरपीआय - 2 भारिप - 1 PRP - 1 साई - 11 काँग्रेस - 1 इतर - 1एकूण - 78
- प्रभाग 11 मध्ये तीन साई आणि एक भाजपचा उमेदवार विजयी जिवन इदनानी- साई इंदिरा उदासी- साई कविता पंजाबी- साई रवि जाग्यासी- भाजप
- भाजप 34, शिवसेना 25, आरपीआय 2, भारिप 1, साई 4, काँग्रेस 1, पीआरपी 1, तर राष्ट्रवादीचा 4 ठिकाणी विजय
- भाजप 33, शिवसेना 21 तर राष्ट्रवादीची 4 ठिकाणी आघाडी
- प्रभाग 3 मध्ये चारही जागांवर भाजप विजयी रवी बागुल चंद्रा टेकचंदानी कुलविंदरसिंग बैन्स नाना बिऱ्हाडे यांचा विजय
- भाजप 24, शिवसेना 16, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 4 ठिकाणी आघाडीवर
- प्रभाग 18 मध्ये भाजपचे चारही उमेदवार विजयी, मीना सोंडे, किशोर वनवारी, मीनाक्षी पाटील, विजय पाटील यांचा विजय
- पॅनल 18 क मध्ये अनिर्णित लढत, शिवसेनेच्या सविता दिवटे आणि भारिप बहुजन महासंघाच्या कविता बागुल यांना प्रत्येकी 1874 मतं
- प्रभाग 14 मध्ये शिवसेना विजयी, सुनिल सुर्वे, शेखर यादव, मिताली चांपुर, लिलाबाई आशान विजयी
- प्रभाग 9 मध्ये अजित गुप्ता- साई पक्ष, दीपा पंजाबी-भाजप, डिंपल ठाकूर-भाजप यांचा विजय
- आतापर्यंत शिवसेना 13, भाजप 19, राष्ट्रवादी 4, आरपीआय 2 ठिकाणी आघाडीवर, एकूण 78 जागांचे कल हाती
- प्रभाग 7 मध्ये 2 ठिकाणी आरपीआय, तर 2 ठिकाणी भाजपचा विजय सुभागिनी निकम भाजप, भगवान भालेराव आरपीआय, अपेक्षा भालेराव आरपीआय, लक्ष्मी सिंग भाजप
- भाजप 21, शिवसेना 15, काँग्रेस 1 आणि राष्ट्रवादी 4 ठिकाणी आघाडीवर
- प्रभाग 5 मधील भाजपचे चारही उमेदवार विजयी, मीना कुमार आयलानी, सोनू छाप्रू, प्रकाश नाथानी, गीता साधनानी यांचा विजय
- पहिल्या फेरीत शिवसेना 12, भाजप 8, तर राष्ट्रवादी 4 ठिकाणी आघाडीवर
- प्रभाग 1 मध्ये आघाडीवर - अर्चना करण काळे-भाजप पूजा सचिन भोईर- भाजप जयश्री पाटील- भाजप ज्योती गायकवाड- शिवसेना
- प्रभाग 4 मधून शिवसेनेचे चारही उमेदवार विजयी अ-स्वप्नील बागुल ब-सुरेखा आव्हाड क-अंजना म्हस्के ड-कुलवांतसिंग सोहंता
- शिवसेना 4 ठिकाणी आघाडीवर
- प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी
- प्रभाग 6 मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी अ-रेखा ठाकूर ब-सरोजिनी टेकचंदानी क-जया प्रकाश मखिजा ड-महेश सुखरामनी
- शिवसेनेचे 3 उमेदवार आघाडीवर
- भरत गंगोत्री, सतरामदास जेसवानी, पूजा कौर लबाना, सुनीता बगाडे हे राष्ट्रवादीचे उमेदवारी प्रभाग 17 मधून विजयी
- प्रभाग 17 मध्ये राष्ट्रवादी विजयी
- पॅनल 10 मध्ये शिवसेना उमेदवार पुढे
- मतमोजणीला सुरुवात, पहिला कल शिवसेनेच्या बाजूने
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
मुंबई
Advertisement