एक्स्प्लोर

नवनव्या स्कीम दाखवून ठाण्यात ज्वेलर्स मालकाकडून कोट्यवधींची फसवणूक

मराठी माणूस प्रगती करतोय त्याला साथ द्या, अशी बतावणी करुन मराठीचे कार्ड दाखवून शेलारने अनेक गिऱ्हाईकांना आकर्षित केलं.

ठाणे : ठाण्यातील नौपाडा भागात त्रिमूर्ती रत्न ज्वेलर्स नावाचं दुकान उघडून लोकांना नवनव्या स्कीम दाखवून पैसे गुंतवण्यास सांगणाऱ्या एका इसमाला नौपाडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नौपाडा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत 13 लोकांनी याबाबत तक्रार केली असून त्यांची तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. मात्र एकूण अडीचशे नागरिकांचे पैसे असल्याने साडेचार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा दावा या लोकांनी केला आहे. तर या बाबत पुढील तपस नौपाडा पोलिस  करीत आहे. ठाणे पश्चिम, विष्णूनगर इथे संतोष शेलार याचं त्रिमूर्ती रत्न ज्वेलर्स नावाचं दुकान होतं. मराठी माणूस प्रगती करतोय त्याला साथ द्या, अशी बतावणी करुन मराठीचे कार्ड दाखवून शेलारने अनेक गिऱ्हाईकांना आकर्षित केलं. व्यवसायाचा जम बसताच त्याने सोनं खरेदी करण्यासाठी अनेक नव्या योजना आणल्या. दर महिन्याला एक हजार रुपये ते गुंतवणूकदारांना जमेल तेवढी रक्कम योजनेत गुंतवा आणि नंतर 15 महिन्यांनी जमा झालेल्या रकमेत सोनं खरेदी करा किंवा काही हजार रुपये म्हणजेच 18 हजार रुपये एवढी तुमची रक्कम परत घ्या, अशी एक योजना तयार करुन त्याने प्रसिद्धी केली. या आकर्षक योजनेच्या आमिषामुळे अनेकांनी त्यात रक्कम भरण्यास सुरुवात केली. मात्र जेव्हा 15 महिन्यांनंतर गुंतवणूकदार सोनं खरेदी करण्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानात गेले असता, तिथे टाळं आढळलं. गुंतवणूकदारांनी मालक संतोष शेलारला फोन करुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने फोन बंद करुन ठेवल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं गुंतवणूकदारांच्या लक्षात आलं. अखेर गुंतवणूकदारांनी या प्रकरणी पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. दरम्यान, त्रिमूर्ती रत्न ज्वेलर्सचा मालक संतोष शेलारविरोधात नौपाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  1 PM : 16 नोव्हेंबर  2024: ABP MajhaJayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटीलCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :16 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaSanjay Raut Full PC : पाकव्याप्त काश्मीर, मणिपुरात तिरंगा फडकवून दाखवा - संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
×
Embed widget