एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : 'हे म्हणजे बॉम्बस्फोटवेळी दाऊद भाजपाध्यक्ष असल्यासारखं', ललित पाटील प्रकरणी उद्धव ठाकरेंचं रोखठोक प्रत्युत्तर

Uddhav Thackeray : ललित पाटील प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. शिंदे गटाकडून ललित पाटील हा ठाकरे गटात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मुंबई : ललित पाटीलला (Lalit Patil) ठाकरेंनीच शिवबंधन बांधल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, 'हे म्हणजे बॉम्बस्फोटवेळी दाऊद भाजपाध्यक्ष असल्यासारखं.' दरम्यान ललित पाटील प्रकरणात सातत्याने ठाकरे गटावर निशाणा साधला जातोय. तर यावर ठाकरे गटाकडून देखील यावर प्रत्युत्तर देण्यात येतय. शनिवार (21 ऑक्टोबर) रोजी भाजपचे दिवा शहर प्रमुख रोहितदास मुंडे यांच्यासोबत 200 ते 300 कार्यकर्ते यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. 

ललित पाटील याने 2016 साली शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. पण त्यावेळी शिवसेना पक्ष हा एकत्र होता. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकराची फूट पडली नव्हती. ललित पाटीलने जेव्हा पक्षप्रवेश केला त्यावेळीच्या फोटोंमध्ये दादा भुसे हे  देखील दिसत होते. त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेकांनी शिंदें गटाचा मार्ग स्वीकारला पण ललित पाटील हा मात्र त्यानंतर कोणत्याही चर्चेत आला नाही. त्यामुळे तो अजूनही ठाकरे गटातच असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. 

उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं? 

ठाकरे गटाचे कल्यान लोकसभाचे संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत यांच्या नेतृत्वाखाली रोहिदास मुंडे भाजप दिवा शहर प्रमुख आणि 200 ते 300 कार्यकर्ते कार्यकर्ते आज ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ललित पाटीलवर भाष्य केलं.  हे म्हणजे बॉम्बस्फोटवेळी दाऊद भाजपाध्यक्ष असल्यासारखं आहे. यावर सविस्तर मी दसरा मेळाव्यात बोलेन, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

शिंदे गटाचे आरोप 

2016  साली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ललित पाटील याने पक्षात प्रवेश केला. त्यावेळी आपल्या पक्षात कशी माणसं येतात, ते काय करतात हे पाहणं पक्षाच्या प्रमुखांची जबाबदारी होती.  2016 मध्ये तो पक्षात आला होता त्यानंतर तो पक्षाच्या बाहेर गेला कधी गेला, दुसऱ्या पक्षात तो काम करायला लागला का यांसारखे प्रश्न देखील शिंदे गटाकडून ठाकरे गटाला विचारण्यात आले आहेत. तर यावर आता उद्धव ठाकरेंनीच प्रतिक्रिया दिली आहे. 

तर आता या ललित पाटील प्रकरणाला कोणतं नवं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ललित पाटील हा सध्या पोलिसांच्या ताब्यात असून यामध्ये कोण कोण सामील होतं यांची नावं तो सांगणार असल्याचा खुलासा यावेळी ललित पाटील याने माझाच्या कॅमेरामध्ये केला आहे. 

हेही वाचा : 

Nilam Gorhe : 'ललित पाटीलने अद्यापही ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिला नाही', निलम गोऱ्हेंचा गंभीर आरोप 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Embed widget