एक्स्प्लोर

मुंबईत महापौरपदासाठी शिवसेना काँग्रेसच्या संपर्कात : सूत्र

मुंबई : मुंबई महापौरपदासाठी शिवसेनेकडून जुळवाजुळव सुरू झाली आहे. शिवसेना काँग्रेसच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेबाबत काय निर्णय घ्यायचा, यावर सल्ला मसलत करण्यासाठी काँग्रेसचे काही नेते दिल्लीत गेल्याचीही माहिती मिळते आहे. त्यामुळे 8 मार्चला महापौरपदाच्या निवडणुकीत काय नवीन समीकरणं पाहायला मिळतील, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यास काय होईल? शिवसेना आणि काँग्रेसमधील घडामोडी पाहता, दोन्ही पक्ष मुंबईत एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर मुंबई महापौरपदासाठी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आली, तर स्पष्ट बहुमत मिळू शकेल. कारण शिवसेनेचे 84 नगरसेवक आणि काँग्रेस 31 नगरसेवक मिळून एकूण 115 एवढी संख्या होते. मात्र, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. येत्या 8 मार्चला महापौरपदाची निवड केली जाणार आहे. त्यामुळे 8 मार्चला संपूर्ण चित्र स्पष्ट होईलच. मात्र, त्याआधी शिवसेना किंवा काँग्रेसकडून एकत्र येण्यासंबंधी काही अधिकृत घोषणा केली जाते का, याकडेही मुंबईकरांसह संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईच्या महापौरांची निवड ‘अशी’ होईल ! मुंबईच्या महापौरांची निवड 8 मार्चलाच होणार महापौर निवडणूक आणि आकड्यांचं गणित मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीतील फोडाफोडीचा इतिहास
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prithvi Shaw Sapna Gill Case : पृथ्वी शॉ-सपना गिल वादात आता पुन्हा एकदा नवा ट्विस्ट, मुंबई उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी! प्रकरण कोणाला जड जाणार?
पृथ्वी शॉ-सपना गिल वादात आता पुन्हा एकदा नवा ट्विस्ट, मुंबई उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी! प्रकरण कोणाला जड जाणार?
सिंचनासाठी खोदली बोअरवेल, जमिनीतून पाण्याचे मोठमोठे फवारे, लोकांची झुंबड, पाहा PHOTOS
सिंचनासाठी खोदली बोअरवेल, जमिनीतून पाण्याचे मोठमोठे फवारे, लोकांची झुंबड, पाहा PHOTOS
Afghanistan v Australia : जो जीता वो बनेगा सिकंदर होणार, पण अफगाण फायटरांना फक्त मॅक्सवेलची दहशत! पाऊस किती घोळ घालणार?
जो जीता वो बनेगा सिकंदर होणार, पण अफगाण फायटरांना फक्त मॅक्सवेलची दहशत! पाऊस किती घोळ घालणार?
शेजारच्या दारुड्या 17 वर्षीय नराधम मुलाकडून पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; प्रायव्हेट पार्टला चावा, 28 टाके घातले, भिंतीवर डोकं आदळलं
शेजारच्या दारुड्या 17 वर्षीय नराधम मुलाकडून पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; प्रायव्हेट पार्टला चावा, 28 टाके घातले, भिंतीवर डोकं आदळलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Prashant Koratkar | इंद्रजित सावंतांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर कुठे?Special Report Swarget Case :स्वारगेटच्या नराधमाचं राजकीय कनेक्शन,आजी-माजी आमदारांचे आरोप-प्रत्यारोपSpecial Report Thane Marathi GR : मराठी भाषा दिनी मराठीचीच गळचेपी,  मनसे संतप्त, महापालिकेवर मोर्चाABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 28 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithvi Shaw Sapna Gill Case : पृथ्वी शॉ-सपना गिल वादात आता पुन्हा एकदा नवा ट्विस्ट, मुंबई उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी! प्रकरण कोणाला जड जाणार?
पृथ्वी शॉ-सपना गिल वादात आता पुन्हा एकदा नवा ट्विस्ट, मुंबई उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी! प्रकरण कोणाला जड जाणार?
सिंचनासाठी खोदली बोअरवेल, जमिनीतून पाण्याचे मोठमोठे फवारे, लोकांची झुंबड, पाहा PHOTOS
सिंचनासाठी खोदली बोअरवेल, जमिनीतून पाण्याचे मोठमोठे फवारे, लोकांची झुंबड, पाहा PHOTOS
Afghanistan v Australia : जो जीता वो बनेगा सिकंदर होणार, पण अफगाण फायटरांना फक्त मॅक्सवेलची दहशत! पाऊस किती घोळ घालणार?
जो जीता वो बनेगा सिकंदर होणार, पण अफगाण फायटरांना फक्त मॅक्सवेलची दहशत! पाऊस किती घोळ घालणार?
शेजारच्या दारुड्या 17 वर्षीय नराधम मुलाकडून पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; प्रायव्हेट पार्टला चावा, 28 टाके घातले, भिंतीवर डोकं आदळलं
शेजारच्या दारुड्या 17 वर्षीय नराधम मुलाकडून पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; प्रायव्हेट पार्टला चावा, 28 टाके घातले, भिंतीवर डोकं आदळलं
Earthquake : अवघ्या तीन तासांत चार देशांमध्ये भूकंपाचे धक्के, नेपाळ-तिबेट, भारत आणि पाकिस्तानची धरती हादरली
अवघ्या तीन तासांत चार देशांमध्ये भूकंपाचे धक्के, नेपाळ-तिबेट, भारत आणि पाकिस्तानची धरती हादरली
प्रशांत कोरटकरांचा फोन 25 तारखेपासून बंद, तीन पथकांकडून तपास सुरु, अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरु, गोपनीय सूत्रांची माहिती
देवदर्शन-पर्यटन करत प्रशांत कोरटकरांची हुलकावणी, अटकपूर्व जामिनासाठी हालचाली सुरु, गोपनीय सूत्रांची माहिती
... अशा घटना घडत असतात, कारवाई चालू असते, संजय सावकारे यांचं धक्कादायक वक्तव्य, योगेश कदमांचं 'ते' वक्तव्य ही वादात
..अशा घटना घडत असतात, कारवाई चालू असते, संजय सावकारे यांचं धक्कादायक वक्तव्य, योगेश कदमांचं 'ते' वक्तव्य ही वादात
Swarget Shivshahi Case Datta Gade Arrest :नराधम दत्तात्रय गाडेला अटक,मध्यरात्री पुणे पोलिसांना  यश
Swarget Shivshahi Case Datta Gade Arrest : नराधम दत्तात्रय गाडेला अटक, मध्यरात्री पुणे पोलिसांना यश
Embed widget