एक्स्प्लोर

एकट्या मुलींना हेरुन बलात्कार, वसईत सीरियल रेपिस्टची दहशत

एकट्या अल्पवयीन मुलींना हेरुन घरात घुसणाऱ्या आणि त्यांच्यावर बलात्कार करणाऱ्या सीरियल रेपिस्टची वसईत दहशत आहे

वसई : वसई, विरार आणि नालासोपाऱ्यात एका सीरियल रेपिस्टची दहशत पसरली आहे. हा नराधम एकट्या अल्पवयीन मुलींना हेरुन घरात घुसतो आणि त्यांच्यावर बलात्कार करतो. त्यामुळे तुमच्या आसपास तो फिरताना दिसला, तर ताबडतोब पोलिसांना कळवा. आधी नवी मुंबई, मग ठाणे आणि नंतर पालघरमध्ये धुमाकूळ घालून हा नराधम आता वसई विरारमध्ये आला आहे. त्यामुळे वसईतील पालकांनो डोळ्यात तेल घालून आपल्या चिमुरडींवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. 25 ते 35 वर्ष वयोगटातील वाटणारा हा तरुण कदाचित तुमच्या परिसरातही फिरत असेल. एखाद्या शांत घराचा अंदाज घेऊन हा दार ठोठावतो. एखाद्या लहान मुलीने दरवाजा उघडला, की तो भावनिक जाळं फेकतो. 'तुझ्या वडिलांनी तुला बोलावलं आहे' हे सभ्यपणे कारणासहित पटवून देण्यात हा माहीर आहे. यालाच फसून गेल्या चार दिवसात दोन चिमुरड्या मुली या नराधमाच्या अत्याचाराच्या बळी ठरल्या. वडिलांचं नाव सांगून हा लहान मुलींना एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जातो आणि मग आपलं खरं रुप दाखवतो. जीवे मारण्याची धमकी देऊन चिमुरडींवर बलात्कार केल्याचे दोन गुन्हे तुलिंज पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. हा बलात्कारी पुन्हा आपली वासना भागवण्यासाठी एखाद्या मुलीची शिकार करु शकतो. त्यामुळे पालकांनो, हा फोटो नीट पाहा... दक्ष राहा... आणि तो दिसल्यास पोलिसांना जरुर कळवा...
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचा उल्लेख, संजय घाडींचं नाव डावललं?
सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी पालिकेचा मोठा निधी;भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचं नाव वाढवलं
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच

Aditi Tatkare : रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’,मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ :आदिती तटकरे
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचा उल्लेख, संजय घाडींचं नाव डावललं?
सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी पालिकेचा मोठा निधी;भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचं नाव वाढवलं
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल

चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या

मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
Aditi Tatkare : रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’,मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ :आदिती तटकरे
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात

Embed widget