मराठीहिंदीEnglishবাংলাਪੰਜਾਬੀગુજરાતીநாடுదేశం
आमच्यासोबत जाहिरात करा
  • मुख्यपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • बिझनेस
  • भविष्य
  • लाईफस्टाईल
    महाराष्ट्रटेक-गॅजेटऑटो
  • अधिक
    बातम्या
    भारतमुंबईविश्वकोल्हापूरपुणेनवी मुंबईअमरावतीअहमदनगरअकोला
    जॅाब माझा
    लाईफस्टाईल
    क्राईम
    व्यापार-उद्योग
    शेत-शिवार
    भविष्य
    टेलिव्हिजन
    विश्व
    ट्रेडिंग
    ऑटो
वेब स्टोरीफोटो गॅलरीIdeas of IndiaIndia At 2047
एक्स्प्लोर
लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू
यूजफुल
होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर
मुख्यपृष्ठबातम्यामुंबईसचिन वाझे प्रकरण; महाविकास आघाडीच्या एक-दोन मंत्र्यांची NIA कडून चौकशी होण्याची शक्यता

सचिन वाझे प्रकरण; महाविकास आघाडीच्या एक-दोन मंत्र्यांची NIA कडून चौकशी होण्याची शक्यता

मुंबई क्राईम ब्रांचचे जॉईंट कमिश्नर मिलिंद भारंबे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना एनआयए माहिती घेण्यासाठी बोलावण्याची शक्यता आहे. या अधिकाऱ्यांकडून एनआयएला काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.

By : दीपेश त्रिपाठी, एबीपी माझा | Updated at : 18 Mar 2021 12:27 PM (IST)
Sachin Waje case; One or two ministers of the Mahavikas Aghadi are likely to be questioned by NIA सचिन वाझे प्रकरण; महाविकास आघाडीच्या एक-दोन मंत्र्यांची NIA कडून चौकशी होण्याची शक्यता
sachin_Vaze

मुंबई : अँटिलियाजवळ स्फोटकं सापडल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची तकडाफडकी बदली देखील करण्यात आली आहे. आता या प्रकरणात महाविकस आघाडी सरकारमधील एक-दोन मंत्र्यांची सुद्धा चोकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मुंबई क्राईम ब्रांचचे जॉईंट कमिश्नर मिलिंद भारंबे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना एनआयए माहिती घेण्यासाठी बोलावण्याची शक्यता आहे. 

एनआयएने हे प्रकरण चौकशीसाठी हाती घेतल्यानंत वेगाने हाललाची होताना दिसत आहेत. येत्या एक-दोन दिवसात या सर्वांची चौकशी केली जाण्याच शक्यता आहे. सचिन वाझे हे सीआययू (क्राईम इन्वेस्टिगेशन युनिट) मध्ये नियुक्त होते. हा विभाग मुंबई क्राईम ब्रांचच्या अंर्तगत येतो. त्यामुळे सचिन वाझे यांचे डिटेक्शन क्राईम ब्रांचचे उपायुक्त प्रकाश जाधव, जॉईंट पोलीस कमिश्नर मिलिंद भारंबे हे वरिष्ठ होते. त्यांना रिपोर्ट करणे सचिन वाझे यांना बंधनकारक होतं. मात्र, सचिन वाझे हे डायरेक्ट पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या संपर्कात होते. यामुळे सचिन वाझे यांची कामाची कार्यपद्धती एनआयएच्या अधिकाऱ्यांना जाणून घ्यायची आहे.

Parambir Singh | मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी

सचिन वाझे यांनी अनेक महत्त्वाच्या केसेसचा तपास केला आहे. टीआरपी केस, फेक फॉलोवर केस, डीसी कार केस आदी अनेक महत्त्वाच्या प्रकरणाचा तपास केला आहे. या केसेस सचिन वाझे यांच्याकडे कशा गेल्या. त्या केसेस माहितीच्या आधारावर झाल्या आहेत की कशा प्रकारे झाल्या आहेत. सचिन वाझे यांच्याकडे केसेस कशा सोपवल्या जायच्या. जिलेटिन कार प्रकरण वाझे यांच्याकडे का देण्यात आलं. त्याचा प्रमुख तपास अधिकारी म्हणून सचिन वाझेंना कुणी आणि का नेमल? प्रोसिजरने नेमले की इतर काही कारण होत, अशा अनेक मुद्यांवर मिलिंद भारंबे आणि इतर आधिकाऱ्यांकडे चौकशी केली जाणार असल्याचं समजतंय. 

Published at : 18 Mar 2021 12:24 PM (IST)
Tags :
Mumbai Police Nia Sachin Vaze Mahavikas Aghdi
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राजकारण
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
राजकारण
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
कोल्हापूर
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
पुणे
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त

व्हिडीओ

Rahul Narvekar Nagpur : आज अधिवेशनात विरोधी नेते पदाचा निकाल लागणार? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले..
Devendra Fadnavis vs Siddharth Kharat : तुम्हाला सभागृहाची शिस्त माहिती नाही,फडणवीस चिडले
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत

फोटो गॅलरी

मुंबई
Mumbai Pune Expressway: वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO
10 Photos

वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO
मुंबई
Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
11 Photos

आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
मुंबई
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा
ABP Premium

ट्रेडिंग पर्याय

अश्विन बापट, एबीपी माझा
अश्विन बापट, एबीपी माझा
BLOG : 'रो-को', जैस्वाल जोशात; मालिका खिशात
Opinion
हॅलो गेस्ट
आमच्यासोबत जाहिरात कराप्रायव्हसी पॉलिसीसंपर्क साधाकरिअरफीडबॅकआमच्याबद्दल
LOGIN

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजकारण
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
राजकारण
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
कोल्हापूर
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
पुणे
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
भारत
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
महाराष्ट्र
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
राजकारण
Dhananjay Munde: धनंजय मुंडे पोटतिडकीने म्हणाले, महाराष्ट्रातील सामाजिक समता संपलेय; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देऊन विषय संपवला
धनंजय मुंडे पोटतिडकीने म्हणाले, महाराष्ट्रातील सामाजिक समता संपलेय; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देऊन विषय संपवला
अहमदनगर
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
ABP Majha Batmya
Shreyas Iyer : श्रेयस अय्यरचा स्टनिंग लूक
Shreyas Iyer : श्रेयस अय्यरचा स्टनिंग लूक
Entertainment
Samantha Prabhu and Raj Nidimoru : न्यू कपल समंथा- राज मुंबई एअरपोर्टवर स्पॉटे्ड
Samantha Prabhu and Raj Nidimoru : न्यू कपल समंथा- राज मुंबई एअरपोर्टवर स्पॉटे्ड
Politics
Nitesh Rane, Nilesh Rane Hand Shake : निलेश राणे - नितेश राणेंचं हस्तांदोलन,भावांमधील तणाव मिटला?
Nitesh Rane, Nilesh Rane Hand Shake : निलेश राणे - नितेश राणेंचं हस्तांदोलन,भावांमधील तणाव मिटला?
Politics
Shiv Sena, BJP Mla Meet : शिवसेना- भाजप नेते एकत्र,नागपुरात रंगल्या दिलखुलास गप्पा
Shiv Sena, BJP Mla Meet : शिवसेना- भाजप नेते एकत्र,नागपुरात रंगल्या दिलखुलास गप्पा
ABP Majha Batmya
Gopichand Padalkar : 'जत'ला देवाची भूमी म्हणून घोषित करा, गोपीचंद पडळकरांची मागणी
Gopichand Padalkar : 'जत'ला देवाची भूमी म्हणून घोषित करा, गोपीचंद पडळकरांची मागणी
गेम्सलाईव्ह टीव्हीव्हिडीओफोटो गॅलरीपॉडकास्टशॉर्ट व्हिडीओ
बातम्या
ट्रेडिंग न्यूजPhoto Galleryऑटोलाईफस्टाईलनिवडणूककरमणूकVideoLiveblogभविष्य
Maharashtra
सांगलीपुणेनाशिकसिंधुदुर्गऔरंगाबादMumbaiNagpur
Sports
Photo Galleryआशिया कप 2022क्रिकेटIPLटी - 20 वर्ल्डकप
Marathi News
क्राईमNewsशिक्षणIndia NewsWorldव्यापार-उद्योग
About UsFeedbackCareersAdvertise With UsSitemapDisclaimerPrivacy PolicyContact Us
ABP NEWS GROUP WEBSITES
ABP NetworkABP LiveABP न्यूज़ABP আনন্দABP माझाABP અસ્મિતાABP GangaABP ਸਾਂਝਾABP நாடுABP దేశం
FOLLOW US
This website follows the DNPA Code of Ethics.   Copyright@2025. All rights reserved.
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.