एक्स्प्लोर
पाळणाघर मारहाण: चिमुकल्यांसह पालकांचा निषेध मोर्चा
नवी मुंबई: नवी मुंबईतल्या पूर्वा प्ले स्कूलमध्ये चिमुकलीला करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणचा निषेध करण्यासाठी, मोठ्या प्रमाणात पालक मुलांसह रस्त्यावर उतरले होते. खारघर सेक्टर 10 या परिसरात हा मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात लहान मुलं देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. सेव्ह चाईल्ड, आमचं बालपण हिरावून घेऊ नका अशी फलक घेऊन लहान मुलांनी मोर्चात हजेरी लावली. तर पाळणा घरात मुलीला मारहाण करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी मोर्चात सहभागी झालेल्या पालकांनी केली.
खारघर सेक्टर १० मध्ये पूर्वा प्ले स्कूल आणि नर्सरी आहे. या पाळणाघरातील आया अफसाना नासीर शेख हिनं एका चिमुकलीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. ज्यात मुलीच्या डोक्याला जखम झाली आहे. त्यानंतर आता या विरोधात मोर्चा काढण्यात आला आहे.
संबंधित बातम्या:
'निर्दयी अफसानाला म्हणून मी कामावरुन काढून टाकलं'
VIDEO: दहा महिन्याच्या चिमुकलीला पाळणाघरात अमानुष मारहाण
पाळणाघरातील प्रकार घृणास्पद, या प्रकरणात स्वत: लक्ष घालणार: पंकजा मुंडे
पाळणाघरातील मारहाण प्रकरणी पोलिसांचा हलगर्जीपणा उघड
पाळणाघर मारहाण : मालकीण आणि आयावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
पोलिसांकडे व्हिडीओ होता, तरीही इन्ज्यूरी रिपोर्ट मागितला : आईचा आरोप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement