एक्स्प्लोर

Maharashtra crisis Live : राज्यातील भाजप कार्यालयाना पोलिस संरक्षण, शिवसैनिकांचा रोष पाहता तातडीने कार्यवाही !   

शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे येत्या काही काळामध्ये शिवसैनिकांच्या रागाचा सामना भाजप (Maharashtra crisis Live) नेत्यांना किंवा भाजप कार्यकर्त्यांना करावा लागू शकतो, असे बोलले जात आहे.

Maharashtra crisis Live : महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासूनच हे सरकार पडावे यासाठी दररोज देव पाण्यात घालून बसलेल्या भाजपला आता सरकार पाडण्याची आयतीच संधी चालून आली आहे. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने राज्यात विचित्र परिस्थिती राज्यांमध्ये निर्माण झाली आहे. शिंदे यांच्या बंडाळीला भाजपकडून गेल्या अनेक दिवसांपासून पुरेपूर रसद पुरवण्यात आली आहे. दिल्लीतून स्वत: गृहमंत्री अमित शहा यामध्ये सक्रीय आहेत. त्यामुळे राज्यातील शिवसैनिकांचा पारा चांगलाच चढला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व भाजप कार्यालयांना पोलिस सुरक्षा पुरवण्यात आली आहे.  

महाविकास आघाडी सरकार आल्याने या संधीचा फायदा घेण्यासाठी भाजपने पूर्ण तयारी केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून भाजपची यंत्रणा त्यासाठी कार्यरत आहे. आमदार संजय कुटे हे स्वतः एकनाथ शिंदे यांना सुरतमध्ये हॉटेलमध्ये भेटले होते. शिवसेना आमदारांना सुरतवरून गुहावटीमध्ये येण्यासाठी मोहित कंबोज यांची पळापळ दिसून आली होती. हे सरकार पाडण्यासाठी भाजप ने जे काही करता येईल ते सर्व पणाला लावून करण्यास सुरुवात केली आहे.

दुसरीकडे देवेंद्र फडणीस यांनी दिल्लीमध्ये जाऊन भेटीगाठी करून मुंबईत परतले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप कार्यालये शिवसैनिकांकडून लक्ष्य ठरू शकतात ही शक्यता गृहित धरुन राज्यातील सर्व भाजप कार्यालयांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे. शिवसैनिकांचा उद्रेक होऊ शकतो ही शक्यता त्याच्यामागे वर्तवली जात आहे. त्यामुळेच सर्व कार्यालयांना संरक्षण दिल्याचे दिसून येत आहे. 

कालपासून शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत, इतकेच नव्हे तर शिवसेना भवनासमोरही बॅनरबाजी सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काही काळामध्ये शिवसैनिकांच्या रागाचा सामना भाजप नेत्यांना किंवा भाजप कार्यकर्त्यांना करावा लागू शकतो, असे बोलले जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Ahuja Joins Shiv Sena : CM Eknath Shinde यांच्या उपस्थितीत अभिनेता गोविंदा शिवसेनेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अभिनेता गोविंदा शिवसेनेत
Sanjay Gaikwad files Nomination : प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड लोकसभेच्या मैदानात
प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड बुलढाणा लोकसभेच्या मैदानात
Aishwarya Abhishek on Aradhya Bachchan : बच्चन कुटुंबापासून दूर होणार आराध्या; ऐश्वर्या-अभिषेकने घेतला महत्त्वाचा निर्णय
बच्चन कुटुंबापासून दूर होणार आराध्या; ऐश्वर्या-अभिषेकने घेतला महत्त्वाचा निर्णय
Sangli Loksabha : सांगली, हातकणंगलेत कोण कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम' करतंय? गल्ली ते दिल्ली एकच चर्चा रंगली!
सांगली, हातकणंगलेत कोण कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम' करतंय? गल्ली ते दिल्ली एकच चर्चा रंगली!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ashok Chavan on Prakash Ambedkar  : मविआने प्रकाश आंबेडकरांना योग्य सन्मान दिला नाही - अशोक चव्हाणGovinda Speech Mumbai : ...म्हणून मी CM Eknath Shinde यांची शिवसेना निवडली, गोविंदाचं मराठीत भाषणThane Loksabha Election 2024 : ठाण्याच्या जागेवरून भाजप आणि शिवसेने रस्सीखेचSanjay Raut - Nana Patole : सांगलीच्या जागेवरून मविआत वाद ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda Ahuja Joins Shiv Sena : CM Eknath Shinde यांच्या उपस्थितीत अभिनेता गोविंदा शिवसेनेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अभिनेता गोविंदा शिवसेनेत
Sanjay Gaikwad files Nomination : प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड लोकसभेच्या मैदानात
प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड बुलढाणा लोकसभेच्या मैदानात
Aishwarya Abhishek on Aradhya Bachchan : बच्चन कुटुंबापासून दूर होणार आराध्या; ऐश्वर्या-अभिषेकने घेतला महत्त्वाचा निर्णय
बच्चन कुटुंबापासून दूर होणार आराध्या; ऐश्वर्या-अभिषेकने घेतला महत्त्वाचा निर्णय
Sangli Loksabha : सांगली, हातकणंगलेत कोण कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम' करतंय? गल्ली ते दिल्ली एकच चर्चा रंगली!
सांगली, हातकणंगलेत कोण कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम' करतंय? गल्ली ते दिल्ली एकच चर्चा रंगली!
Shiv Sena : निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
Mumbai Indians: मुंबई इंडियन्समध्ये फुट पडल्याची चर्चा; हार्दिकच्या गटात इशान किशन, रोहितच्या गटात कोण?
मुंबई इंडियन्समध्ये फुट पडल्याची चर्चा; हार्दिकच्या गटात इशान किशन, रोहितच्या गटात कोण?
Kavya Maran: हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video
हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...; पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video
Nashik Lok Sabha : उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज, राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करत घेतला मोठा निर्णय
उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज, राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करत घेतला मोठा निर्णय
Embed widget