एक्स्प्लोर

धक्कादायक! 'अँटिलिया' प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी परमबीर सिहांनी सायबर एक्सपर्टला दिली लाच!

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir singh) यांनी अॅंटिलिया कांड प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी जैश उल हिन्द नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधिक अहवालात छेडछाड केली असल्याचा दावा एक्सपर्टनं केला आहे.

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) दाखल केलेल्या एका चार्जशीटमध्ये एजन्सीमधील एका सायबर एक्सपर्टनं धक्कादायक माहिती दिली आहे. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अॅंटिलिया कांड प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी जैश उल हिन्द नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधिक अहवालात छेडछाड केली असल्याचा दावा एक्सपर्टनं केला आहे. यासाठी  परमबीर सिंह यांनी सायबर एक्सपर्टला पाच लाखांची लाच दिली असल्याचंही त्यानं सांगितलं आहे. 

सायबर एक्सपर्टनं एनआयएला आपला जबाब दिला होता.  ज्यामध्ये सायबर एक्सपर्टनं सांगितलं की, अँटिलिया घटनेनंतर 'जैश-उल-हिंद' या अतिरेकी संघटनेनं या घटनेची जबाबदारी स्वीकारली, असे त्यांना त्यांच्या अहवालात लिहिण्यास सांगितले होते. त्यासाठी दिल्लीत इस्रायल दूतावासासमोर स्फोट झाल्यानंतर टेलिग्राम चॅनेलचा वापर करण्यात आला. 

तपास यंत्रणेला सुरुवातीपासूनच अॅंटिलिया प्रकरणात समोर आलेल्या जैश उल हिन्दच्या षडयंत्रात परमबीर सिंह यांचा सहभाग असल्याता संशय आहे. मात्र त्यांनी आपल्या चार्जशीटमध्ये परमबीर सिंह यांचा रोल काय आहे याबाबत काही लिहिलेलं नाही. मात्र आता सायबर एक्सपर्टनं परमबीर यांचं नाव घेतलं आहे.  

एआयएनं या सायबर एक्सपर्टचा जबाब 5 ऑगस्टला नोंदवला होता. त्यानं सांगितलं की, तो अनेक आयपीएसला सायबरशी संबंधित ट्रेनिंग देतो. सोबतच काही इंटेलिजेंस एजन्सी सोबतही काम करतो. 9 मार्च 2021 रोजी मी मुंबई पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात ट्रेनिंग संबंधी चर्चेसाठी गेलो होतो. 

त्या मिटिंगमध्ये परमबीर सिंह, आयपीएस, तत्कालीन आयुक्त मुंबई यांना सांगितलं की, "जैश-उल-हिंद" ज्यांच्यावर 27 फेब्रुवारी रोजीच्या अँटिलिया कांडाची जबाबदारी असल्याचा दावा करत टेलिग्राम चॅनलवर एक पोस्ट दिसली होती.  दिल्लीतील इस्त्रायल एम्बेसीसमोर झालेल्या स्फोटानंतर मी सायबर सुरक्षा तज्ञ म्हणून अशाच एका टेलिग्राम चॅनलला फॉलो करत होतो. यानंतर परमबीर सिंह यांनी मला विचारलं की, अशा प्रकारचा एखादा रिपोर्ट लेखी देऊ शकता का? त्यावर मी म्हटलं की हे गोपनीय आहे आणि याला दिल्ली स्पेशल सेलनं तयार केलं आहे. या संबंधी काही लेखी रिपोर्ट मी देऊ शकत नाही असं मी त्यांना सांगितलं. 

परमबीर यांच्या आग्रहानंतर मी माझ्या लॅपटॉपमध्ये असलेला तो अहवाल परमबीर यांना दाखवला. तो वाचल्यानंतर परमबीर यांनी मला अँटीलिया कांडाची जबाबदारी घेतल्याचं जैश उल हिन्दचं पोस्टर त्या पेजमध्ये अॅड करायला सांगितलं. यानंतर मी माझ्या रिपोर्टमध्ये बदल केले आणि ते पोस्टर रिपोर्टमध्ये अॅड करुन परमबीर यांच्या ऑफिशियल मेलवर पाठवला.  

मला पाच लाख दिले
परमबीर सिंह मला यानंतर म्हणाले की, तुम्ही खूपच भारी काम केलंय. यामुळं मी तुम्हाला पैसे देऊ इच्छितो. त्यांनी मला किती पैसे घेणार असं विचारलं. त्यावर मी काही नको असं म्हटलं मात्र त्यांनी मला तुम्ही डिझर्व्ह करता असं म्हटलं आणि त्यांच्या पीएला बोलावून मला तीन लाख रुपये देण्याचं सांगितलं. पीए तिथून जात असताना त्यांनी त्याला पुन्हा बोलावून पाच लाख रुपए देण्याची सूचना केली. त्यांनी मला पाच लाख रुपए कॅश दिले असं सायबर एक्सपर्टनं सांगितलं.   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटेZero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावलाZero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?Zero Hour Bag checking : बॅग बनली निवडणुकीचा मुद्दा? नियमावली काय सांगते?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Embed widget