एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अंबरनाथ, डोंबिवली एमआयडीसीतील 142 कंपन्यांवर कारवाईचा बडगा
कल्याणः अंबरनाथ, डोंबिवली एमआयडीसीतील 142 कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने कारवाईचा बडगा उचलला आहे. प्रदूषण करणाऱ्या कंपन्या बंद करण्याचे आदेश प्रदूषण मंडळानं दिले आहेत.
प्रदूषण मंडळानं 142 कंपन्यांना तशा नोटीसही बजावल्या आहेत. नोटीस बजावण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये डोंबिवलिती 86 तर अंबरनाथमधील 56 कंपन्यांचा समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
धाराशिव
राजकारण
निवडणूक
Advertisement