एक्स्प्लोर

मुंबईच्या वादग्रस्त डीपीमुळे मैदानं-मोकळ्या जागांचा बळी

मुंबईची आर्थिक राजधानी असलेली ओळख अबाधित राहणार असली तरी शहरातली गर्दी दुप्पट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मुंबई : मुंबईचा रखडलेला विकास आराखडा अखेर मंजूर करण्यात आला आहे. शहरात परवडणाऱ्या घरासाठी आतापर्यंतची सर्वाधिक जागा खुली करण्यात येणार आहे. तर 80 लाख जणांना रोजगाराच्या संधीचं उद्दिष्ट्य ठेवून कमर्शियल एफएसआय वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईची आर्थिक राजधानी असलेली ओळख अबाधित राहणार असली तरी शहरातली गर्दी दुप्पट होण्याची भीती व्यक्त होत आहे. मुंबई... वारुळातल्या मुंग्याप्रमाणे गर्दीचे लोंढे अंगा-खांद्यावर झेलणारं शहर... आर्थिक राजनाधीनाच्या विकासासाठी 2034 च्या वादग्रस्त विकास आराखड्याला अखेर मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. विकास आराखड्यातील सर्वात महत्वाची आणि वादग्रस्त बाब म्हणजे नो डेव्हलपमेंट झोनचं आरक्षण हटवण्यात आलं आहे. यासाठी 330 हेक्टर्सवरच्या खारफुटीचा बळी दिला जाणार आहे. मुंबईकरांचं परवडणाऱ्या घरांचं स्वप्न यातून साकार होईल असा दावा आहे, मात्र यामुळे मोकळी मैदानं आणि जागांचा बळी दिला जाणार आहे आणि मुंबईकर आणखी कोंडला जाईल. रोजगाराच्या तब्बल 80 लाख नव्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कर्मिशयल एफएसआयही थेट पाचनं वाढवण्यात आला आहे. मात्र यामुळे सिमेंटचं जंगल वणव्यासारखं पसरेल यात काहीच शंका नाही. मुंबईला विकासाची गरज आहेच, मात्र त्याहीपेक्षा या शहराला मोकळ्या श्वासाची आवश्यकता आहे. ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली आणि पनवेल या महानगरपालिकांना रोजगारसदृढ बनवण्याची गरज आहे. तसं झालं... तर दररोज लोंढे रोजी-रोटीसाठी मुंबईकडे धाव घेणार नाहीत. नाहीतर 2034 मध्ये सो कॉल्ड विकसित मुंबईला ऑक्सिजन अभावी व्हेंटिलेटरवर ठेवण्याची नामुष्की ओढावेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rain : मुंबईत घाटकोपरला पेट्रोल पंपवर बॅनर कोसळला; मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक बंद
मुंबईत घाटकोपरला पेट्रोल पंपवर बॅनर कोसळला; मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक बंद
Match Fixing: चेन्नई-राजस्थान सामना फिक्स होता? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सहवागकडून गंभीर प्रश्न 
Match Fixing: चेन्नई-राजस्थान सामना फिक्स होता? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सहवागकडून गंभीर प्रश्न 
Mumbai Rain : मुंबईत तुफान पाऊस, पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हायटेन्शन टॉवर पेटला, तासाभरात हाहाकार!
मुंबईत तुफान पाऊस, पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हायटेन्शन टॉवर पेटला, तासाभरात हाहाकार!
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mumbai Rain Accident : मुंबईत मुसळधार, घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपवर कोसळला बॅनर ABP MajhaTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 13 May 2024 : 04 PM : ABP MajhaMumbai Rain : उपनगरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; ठाणे,बदलापूर ,कल्याणमध्ये पावसाची बॅटिंगABP Majha Headlines : 04 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rain : मुंबईत घाटकोपरला पेट्रोल पंपवर बॅनर कोसळला; मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक बंद
मुंबईत घाटकोपरला पेट्रोल पंपवर बॅनर कोसळला; मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक बंद
Match Fixing: चेन्नई-राजस्थान सामना फिक्स होता? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सहवागकडून गंभीर प्रश्न 
Match Fixing: चेन्नई-राजस्थान सामना फिक्स होता? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सहवागकडून गंभीर प्रश्न 
Mumbai Rain : मुंबईत तुफान पाऊस, पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हायटेन्शन टॉवर पेटला, तासाभरात हाहाकार!
मुंबईत तुफान पाऊस, पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हायटेन्शन टॉवर पेटला, तासाभरात हाहाकार!
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
Sunny Leone Net Worth : ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!
मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!
Congress on PM Modi : अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल
अडवाणी, जोशींप्रमाणे पीएम मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
Embed widget