एक्स्प्लोर
मुंबई विद्यापीठ अंतर्गत कॉलेजची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, मागील वर्षाच्या तुलनेत कटऑफ वाढला
या वर्षीही वर्षीही मुंबईतील नामवंत कॉलेजचे कटऑफ हे नव्वदीपार पाहायला मिळत आहे. तसेच अनेक महविद्यालयमध्ये सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमाचे कटऑफ हे मागील वर्षाच्या तुलनेत सरसरी एक ते दोन टक्क्यांनी वाढलेले पाहायला मिळत आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयाच्या पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर झाली आहे. यामध्ये यावर्षी बीएबीकॉम, बीएससी या अभ्यासक्रमासोबत सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमाचा कटऑफ जास्त पाहायला मिळतो आहे. या गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना 18 जून ते 20 जून दरम्यान महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
या वर्षीही वर्षीही मुंबईतील नामवंत कॉलेजचे कटऑफ हे नव्वदीपार पाहायला मिळत आहे. तसेच अनेक महविद्यालयमध्ये सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमाचे कटऑफ हे मागील वर्षाच्या तुलनेत सरसरी एक ते दोन टक्क्यांनी वाढलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळेच बीए, बीकॉम, बीएससी यांबरोबर बीएमएम, बीएमएस, बीएससी आयटी यांसारख्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा पाहालायला मिळतो आहे.
मिठीबाई कॉलेज
बी.ए - 96 टक्के
बीकॉम - 89.69 टक्के
बीएमएस
आर्टस - 91.17 टक्के
कॉमर्स 95.60 टक्के
सायन्स - 91.67 टक्के
बीएमएम
आर्टस् - 94.67टक्के
कॉमर्स -93.40 टक्के
सायन्स -92.17 टक्के
बीएएफ ( बॅचलर ऑफ अकौंटिंग अँड फायनान्स)
आर्टस् -95.20टक्के
रुईया महविद्यालय
बी.ए - 95.8 टक्के
बीएससी - 86.31 टक्के
बीएमएम
आर्टस् -93.2 टक्के
कॉमर्स- 90.8 टक्के
सायन्स - 93.6 टक्के
विल्सन कॉलेज
बी.ए - 85 टक्के
बीएससी - 70 टक्के
बीएमएस
आर्टस् - 87.7 टक्के
कॉमर्स- 92.4 टक्के
सायन्स- 90 टक्के
बीएमएम
आर्टस् - 93 टक्के
कॉमर्स 93.6 टक्के
सायन्स - 90.6 टक्के
झेवियर्स महविद्यालय
बी.ए -92.31 टक्के
बीएससी (आयटी ) - 95 टक्के
बीएससी ( बायलॉजीकल सायन्स )- 77.08 टक्के
बीएमएस -80.13 टक्के
बीएमएम - 81.88
एच आर कॉलेज
बी.कॉम - 96 टक्के
बीएमएम -
आर्टस् 94.20 टक्के
कॉमर्स- 93.20 टक्के
सायन्स - 92 टक्के
बीएमएस
आर्ट्स - 90.40 टक्के
कॉमर्स - 95.60 टक्के
सायन्स 91.40 टक्के
रुपारेल कॉलेज
बी.कॉम - 82.76 टक्के
बीएमएस
आर्टस् -76.46 टक्के
कॉमर्स - 84.30 टक्के
सायन्स 79.23 टक्के
के सी कॉलेज
बी.ए - 93 टक्के
बी.कॉम 92 टक्के
बी.एससी - 74.15 टक्के
बीएमएम
आर्टस् - 95 टक्के
कॉमर्स - 94.20 टक्के
सायन्स - 93.20 टक्के
जय हिंद कॉलेज
बी.ए- 93 टक्के
बीकॉम - 90 टक्के
बीएससी - 70 टक्के
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement