एक्स्प्लोर
Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, मागील काही दिवसांतील सर्वांत कमी रुग्णसंख्या
Mumbai Coronavirus Cases : शनिवारी मुंबईत 3,568 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 231 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील 24 तासांत मुंबईत 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
![Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, मागील काही दिवसांतील सर्वांत कमी रुग्णसंख्या Mumbai reports new 3568 COVID19 cases recoveries 231 and 10 deaths in the last 24 hours. Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, मागील काही दिवसांतील सर्वांत कमी रुग्णसंख्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/25/e35f3422de9fb98be16df3be2823ad9c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
mumbai_corona
Mumbai Coronavirus Cases : मुंबईत मागील काही दिवसांपासून स्थिरावलेली कोरोना रुग्णांची संख्या मुंबईकरांना दिलासा देणारी आहे. त्यानंतर आजतर (शनिवार) मागील काही दिवसांतील सर्वांत कमी रुग्णसंख्या समोर आली आहे. मागील 24 तासांत मुंबईत 3568 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 231 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील 24 तासांत मुंबईत 10 जणांचा कोरोनावरील उपचार घेताना मृत्यू झाला आहे.
महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार नव्याने आढळलेल्या 3 हजार 568 रुग्णांमुळे सक्रिय रुग्णांची संख्या 17 हजार 497 झाली आहे. तर 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 522 झाली आहे. तर 231 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के इतका आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)