एक्स्प्लोर

कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय मुंबई मेट्रोच्या तिकीट दरात वाढ

मुंबई : कोणतीही पूर्वकल्पना न देता मुंबई मेट्रोच्या तिकीटांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी महागणार आहे. फक्त परतीच्या प्रवासाच्या टोकन आणि ट्रिप पासच्या दरात अडीच वर्षांनी वाढ केली आहे, असं मुंबई मेट्रोच्या वतीने सांगण्यात आलं आहे. मुंबई मेट्रोने परतीच्या प्रवासाच्या तिकीटात पाच रुपयांनी वाढ केली आहे. 2 ते 5 किमी टप्प्यातील प्रवासाच्या तिकीटात 1 रुपया 66 पैसे, तर 5 ते 8 किमी प्रवासाच्या तिकीटात 3 रुपये 33 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. तर यापूर्वी ट्रिप पासवरील डिस्काऊंट 50 टक्के होता. आता 8 किमीचा एक टप्पा याप्रमाणे पुनर्रचना करण्यात आली आहे. Mumbai_Metro_Fare_1 Mumbai_Metro_Fare_2 Mumbai_Metro_Fare_3

महत्त्वाच्या बातम्या

Dia Mirza Diwali Video: हायकोर्टाच्या तंबीनंतरही BMC ढिम्म बसून राहिली, दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड केलाच नाही, आता स्थायी समितीत राजकारण तापणार?
हायकोर्टाच्या तंबीनंतरही BMC ढिम्म बसून राहिली, दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड केलाच नाही, आता स्थायी समितीत राजकारण तापणार?
NCP Internal unrest: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
Rohit Pawar on Parth Pawar: पार्थ पवार-जय पवारांमध्ये फूट पाडण्याचा डाव, अजितदादा गटातील 'त्या' नेत्यांची भाजपला मदत; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
पार्थ पवार-जय पवारांमध्ये फूट पाडण्याचा डाव, अजितदादा गटातील 'त्या' नेत्यांची भाजपला मदत; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
Mumbai BMC News: BEST बस डेपो अतिक्रमणप्रकरणी आयुक्त अश्विनी भिडे यांना सुप्रीम कोर्टाचा दणका; पगार रोखण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
BEST बस डेपो अतिक्रमणप्रकरणी आयुक्त अश्विनी भिडे यांना सुप्रीम कोर्टाचा दणका; पगार रोखण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Midterm Elections Result 2026 Live Updates: अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांना धक्का, 117 जागांचे निकाल हाती; रिपब्लिकन्सची मोठी पिछेहाट, निवडणुकांचे निकाल Live
अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांना धक्का, 117 जागांचे निकाल हाती; रिपब्लिकन्सची मोठी पिछेहाट, निवडणुकांचे निकाल Live
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
Maharashtra Live blog updates: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मार्ग आज मोकळा होणार
Maharashtra Live blog updates: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मार्ग आज मोकळा होणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
NCP Internal unrest: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Embed widget