एक्स्प्लोर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर BMC च्या आरोग्य विभागाने पायाभूत सुविधांची पूर्वतयारी कशी केली? 

Coronavirus: कोविड-19 ची रुग्णसंख्या वाढत असेल तर कोविड-19 च्या उपचारांच्या दृष्टीने खालील पायाभूत सुविधांनी सुसज्ज होवून, आवश्यक ती पूर्वतयारी करून बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज आहे.

BMC Coronavirus Update: चीन, जापान, अमेरिका, दक्षिण कोरिया, ब्राजील आणि फ्रान्स आदी देशांमध्ये कोविड- 19 च्या रुग्ण संख्येत अचानक झालेली वाढ पाहता भारत सरकारने कोरोना नियमावलीच्या अद्ययावत सूचना प्रसारित केलेल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारतर्फे घेण्यात आलेल्या विडिओ कॉन्फरन्समध्ये दिलेल्या सुचनांनुसार, पूर्वतयारीची खातरजमा करावयाची आहे. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे. याचे उद्दिष्ट कोविड रुग्णसंख्येत वाढ झाल्यास इस्पितळांची पूर्वतयारी आहे का याबाबत तपासणी करणे आहे, हे आहे. जर कोविड-19 ची रुग्णसंख्या वाढत असेल तर कोविड-19 च्या उपचारांच्या दृष्टीने खालील पायाभूत सुविधांनी सुसज्ज होवून, आवश्यक ती पूर्वतयारी करून बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज आहे.
 
कोविड-१९ च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाटांची  उपलब्धता तपासणे.
महानगरपालिकेचे १०, शासकीय ३ व २१ खासगी रुग्णालय कार्यरत असून त्यांची खाटांची  उपलब्धता खालील प्रमाणे आहे.
विलगीकरण खाटा - २१२४ (१५२३ कार्यशील)
ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा १६१३ (१०२१ कार्यशील)
अतिदक्षता विभागातील खाटा ५७९ (४७३ कार्यशील)
व्हेंटिलेटर - १०४९ (९५४ कार्यशील)
पुरेसे मनुष्यबळ असल्याची खातरजमा
डॉक्टर - ३२४५ (२८२८ कोविड-१९ चे व्यवस्थापन करण्यात प्रशिक्षित असलेले)
परिचारिका - ५७८४ (४०२९ कोविड-१९ चे व्यवस्थापन करण्यात प्रशिक्षित असलेले)
निमवैद्यकीय कर्मचारी- ३४५३ (३२४६ कोविड-१९ चे व्यवस्थापन करण्यात प्रशिक्षित असलेले)
रुग्णांची वाहतूक करण्यासाठी पुरेश्या रुग्णवाहिकांची व्यवस्था करणे
BLS रुग्णवाहिका - ४६ (३५ कार्यशील)
ALS रुग्णवाहिका - २५ (२५ कार्यशील)  
सार्वजनिक खाजगी भागीदारी असलेल्या/ गैर शासकीय संस्थांमार्फत पुरविण्यात आलेल्या रुग्णवाहिका - २१ (१८ कार्यशील)
१०८ रुग्णवाहिका - ९६ 
कोविड-१९ रुग्णांचे  निदान आणि मागोवा घेण्यासाठी चाचणी क्षमता सुनिश्चित करणे
दैनिक चाचणी क्षमता १३५०३५ आहे (३४ रुग्णालये, ४९ प्रयोगशाळा)
कोविड-१९  साठी विशिष्ट औषधे आणि उपचार प्रोटोकॉलची उपलब्धता सुनिश्चित करणे
रेमडीसीवीर, टॉसीलोझुम्याब, मिथाईलप्रेडनिसोलोन , डेक्सामेथाझोन, अँफोटेरीसिन बी, पॉस्कोनयाझोल इत्यादींचा साठा उपलब्ध आहे. भविष्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास ती खरेदी केली जाईल आणि उपलब्ध करून दिली जाईल.
आवश्यक उपकरणे आणि संसाधनांचा पुरवठा
पुरेशा प्रमाणात पीपीई किट, एन-९५ मास्क, नेब्युलायझर, पल्स ऑक्सिमीटर उपलब्ध आहेत. 
कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर - ८५९ (८५९ कार्यात्मक)
ऑक्सिजन सिलेंडर - २३९९ (२०३६ मेट्रिक टन)
PSA प्लांट ७९ (१४६८ मेट्रिक टन)
लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजन २६८ मेट्रिक टन
सर्व २४ विभागातील २४ तास चालू असणाऱ्या वॉर रूम्स द्वारे  कोविडच्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याकरिता मदत केली जाईल 

हा उपक्रम कोविडचा उद्रेक झाल्यास रुग्णालयांची तयारी तपासण्यासाठी तयार करण्यात आला आहे आणि त्यानुसार सर्व अहवाल एकत्रित केले जात  आहे आणि उद्या शासकीय पोर्टलवर अपलोड केले जातील.

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
Embed widget