एक्स्प्लोर

मुंबईतील ताज पॅलेस हॉटेलच्या कॅशिअरला 46 हजारांना गंडवलं!

जेव्हा रात्री उशिरा पूर्ण दिवसाचा हिशेब केला, तेव्हा कॅशिअरला पैसे कमी असल्याचं लक्षात आलं.

मुंबई : मुंबईच्या ताजमहल पॅलेस हॉटेलमध्ये चोरीची घटना घडली आहे. एका महिला कॅशिअरच्या डोळ्यादेखतच चोराने 46 हजार रुपये लांबवले आणि तिला याची चाहूलही लागली नाही. पण 20 जानेवारीची ही संपूर्ण घटना हॉटेलमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुट्ट्यांच्या बहाण्याने एक इसम ताज पॅलेज या सेव्हन स्टार हॉटेलच्या आत जातो. काऊंटरवर उभ्या असलेल्या महिला कॅशिअरकडे सुट्ट्या पैशांची विचारणा करतो. पण हॉटेलचा पाहुणा नसल्याने महिला कॅशियर त्याला सुट्टे पैसे देण्यास नकार देत. मग हा इसम आपण यूएईचा नागरिक असल्याचं सांगतो. यानंतर काऊंटरवर ठेवलेल्या 2 हजारांच्या नोटा पाहण्याच्या बहाण्याने त्यामधील 23 नोटा काढून घेतो, असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हे काम त्याने एवढ्या सफाईदारपणे केलं की, कॅशियरलाही याची चाहूल लागली नाही. जेव्हा रात्री उशिरा पूर्ण दिवसाचा हिशेब केला, तेव्हा कॅशिअरला पैसे कमी असल्याचं लक्षात आलं. यानंतर काऊंटरवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फूटेज तपासण्यात आलं, तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला. याप्रकरणी कुलाबा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरु आहे. व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Embed widget