एक्स्प्लोर
आयुष्यभर जपून ठेवावा असा अविस्मरणीय क्षण; मोदींच्या भेटीनंतर काय म्हणाल्या शीतल म्हात्रे
शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि महिला नेत्या शीतल म्हात्रे यांनी यंदाच्या निवडणूक प्रचारात सक्रीय सहभागी होत शिवसेनेसह महायुतीतील दिग्गज नेत्यांसोबत फोटो सेशन केलं.
Sheetal Mhatre with Narendra Modi
1/9

शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि महिला नेत्या शीतल म्हात्रे यांनी यंदाच्या निवडणूक प्रचारात सक्रीय सहभागी होत शिवसेनेसह महायुतीतील दिग्गज नेत्यांसोबत फोटो सेशन केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबतचाही फोटो त्यांनी शेअर केला आहे.
2/9

शिवसेनेतील फुटीनंतर शीतल म्हात्रे यांनी बंडखोर आमदारांबद्दल वादग्रस्त विधान केल होतं. मात्र, काही दिवसांनी त्यांनी शिंदेंच्या शिवसेना गटात प्रवेश केल्यामुळे शीतल म्हात्रे चर्चेत आल्या होत्या
Published at : 19 May 2024 04:33 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्रीडा























