एक्स्प्लोर
LIVE : 11 तासाच्या खोळंब्यानंतर कल्याणहून कर्जतकडे पहिली लोकल रवाना
मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. कुर्ला - अंबरनाथ लोकलचे 5 डब्बे रुळावरुन घसरले. कल्याण - विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकांदरम्यान ही दुर्घटना घडली. पहाटे 6 वाजून 3 मिनिटांनी कुर्ला - अंबरनाथ लोकलचे डब्बे घसरले असून, मध्ये रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
लाईव्ह अपडेट :
कल्याण: 11 तासाच्या खोळंब्यानंतर पहिली लोकल सुटली, कल्याणहून कर्जतकडे 11तासानंतर पहिली लोकल रवाना
UPDATE : कुर्ला-अंबरनाथ लोकलचे डब्बे घसरल्याने खालील गाड्या वळवल्या :
UPDATE : बदलापूरहून सीएसटीसाठी आणखी एक विशेष लोकल 9.35 ला रवाना, तर केडीएमसीच्या एकूण 17 अतिरिक्त बस प्रवाशांच्या सेवेत
UPDATE : सीएसटीकडे जाणारी वाहतूक हळूहळू सुरु, 9.23 ला सीएसटीच्या दिशेने पहिली लोकल सोडली
UPDATE : 'या' लोकल रद्द आणि 'या' लोकल वळवल्या
- सीएसटी-पुणे डेक्कन क्वीन, सीएसटी-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द
- सीएसटी-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस, उद्यान एक्स्प्रेस दिवा-पनवेल-कर्जत मार्गे वळवली
- सीएसटी-चेन्नई सेंट्रल एक्स्प्रेस, सीएसटी-चेन्नई एगमोर एसी स्पेशल दिवा-पनवेल-कर्जत मार्गे वळवली
- पुणे-हजरत निजामुद्दीन एसी स्पेशल कर्जत-पनवेल-वसई मार्गे वळवली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement