एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मुंबई : गणपती विसर्जन मार्गातील रस्त्यांवरील खड्डे 15 दिवसांत बुजवण्याचे महापौरांचे निर्देश

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात आज (1 ऑगस्ट) गणेशोत्सोव तयारीसंदर्भात मुंबई महापालिका, गणेशोत्सव समन्वय समिती, पोलीस, एमएमआरडीए यांच्यात संयुक्त बैठक पार पडली.

मुंबई : पालिका मुख्यालयात आज (1 ऑगस्ट) गणेशोत्सोव तयारीसंदर्भात मुंबई महापालिका, गणेशोत्सव समन्वय समिती, पोलीस, एमएमआरडीए यांच्यात संयुक्त बैठक पार पडली. यावेळी मुंबईचे महापैर विश्वनाथ महाडेश्वर यांनी गणरायाचे आगमन आणि विसर्जन असणाऱ्या रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत. करी रोड आणि चिंचपोकळी या धोकादायक पुलांवरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी पोलिसांचा वाहतूक विभाग आणि पालिकेचे अधिकारी या पुलांची संयुक्त पाहणी करतील. त्यानंतर या पुलावरुन गणपतीचे आगमन आणि विसर्जन करण्यासंदर्भातील निर्णय घेणार आहेत. दरम्यान, मुंबईत सुरु असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे गणेशोत्सवात अडचणी येऊ नयेत, यासाठी लवकरात लवकर पार्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्याचे आदेश महापौरांनी मेट्रो आणि मोनो प्रशासनाला दिले आहेत. या बैठकीवेळी मेट्रोच्या सुरू असलेल्या कामांमुळे येणाऱ्या अडचणी, मोनोमुळे अरुंद झालेले रस्ते, बॅरीगेट्समुळे उद्भवलेल्या अडचणी याचा पाढाच वाचण्यात आला. महापौरांनी या तक्रारींची दखल घेऊन अरुंद रस्ते मोठे करण्याचे, अडचणींच्या जागी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्याचे आदेश मेट्रो आणि मोनो प्रशासनाला दिले आहेत. मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत पालिका प्रशासन गंभीर आहे. मुंबईतील 23 अतिधोकादायक इमारती महिन्याभरात पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणार असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळतं?
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special report : Thackeray Brother : राजकीय अपरिहार्यता ठाकरे बंधूंना जवळ आणू शकेल? #abpमाझाSpecial Report : Shahajibapu Patil : गुवाहाटीत नव्हे, आता सांगोल्यातही काय झाडी, काय डोंगार!ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 29 November 2024  दुपारी २ च्या हेडलाईन्सTop 25  Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 29 NOV 2024 : 1 Pm

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळतं?
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
एआर रहमान, सायरा बानो 29 वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोडी; मुलांची कस्टडी कुणाकडे? 
एआर रहमान, सायरा बानो 29 वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोडी; मुलांची कस्टडी कुणाकडे? 
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
Embed widget