एक्स्प्लोर

सार्वजनिक मंडळांपाठोपाठ घरगुती गणपतीची आरासही चांद्रयानाच्या प्रात्यक्षिकानं सजली

यंदा लालबागपासून अनेक मोठ्या गणेश मंडळांना भारताच्या चांद्रयान मोहिमेची भुरळ पडली असल्याचे पाहायला मिळत आहे. भारताच्या महत्त्वकांक्षी चांद्रयान मोहिमेचा देखावा अनेक सार्वजनिक मंडळं साकारत आहेत. त्याचबरोबर घराघरांतही या चांद्रयानाचं आकर्षण असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई : यंदा लालबागपासून अनेक मोठ्या गणेश मंडळांना भारताच्या चांद्रयान मोहिमेची भुरळ पडली असल्याचे पाहायला मिळत आहे. भारताच्या महत्त्वकांक्षी चांद्रयान मोहिमेचा देखावा अनेक सार्वजनिक मंडळं साकारत आहेत. त्याचबरोबर घराघरांतही या चांद्रयानाचं आकर्षण असल्याचे पाहायला मिळत आहे. सांताक्रुझमधील मखवाना कुटुंबाच्या घरी यंदा गणरायाबरोबरच चंद्र आणि चांद्रयानही अवतरलं आहे. चांद्रयान 2 ची संपूर्ण प्रतिकृती मखवाना कुटुंबाच्या घरी पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या कुटुंबाने चांद्रयानाची आरास तयार केलेली नाही तर त्यांच्या घरी प्रत्यक्ष चांद्रयान कसं लॉन्च झालं, याचं प्रात्यक्षिकही पहायला मिळत आहे. 6 सप्टेंबर रोजी भारताने अवकाशात सोडलेल्या चांद्रयानाचा महत्त्वाचा टप्पा आहे. चांद्रयान 6 सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही चांद्रयानाची मोहिम यशस्वी होवो, हीच इच्छा गणपती बाप्पाच्या चरणी व्यक्त केली जात आहे. दरवर्षी गणेशोत्सवात भारताच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे वैशिष्ट्यपूर्ण देखावे साकारणं ही मखावाना कुटुंबियांची खासियत आहे. यापूर्वी त्यांनी चिनाब नदीवरचा जगातला सर्वात उंच पूल, सरदार वल्लभभाई पटेलांचा उंच पुतळा यांचे देखावे उभारले होते. भारताचे अभिमानबिंदू असणारे असे प्रकल्प गणेश देखाव्यात मखवाना कुटुंबीय साकार करतात आणि त्याबाबत भक्तांना माहितीही देतात. गेली 28 वर्षे आकर्षक देखावे ही मखवाना कुटुंबाची परंपरा आताची पिढीही पुढे नेत आहे. चांद्रयानाचा हा देखावा साकारणाऱ्या दिपक मखवाना यांनी सांगितले की, "चांद्रयान मोहिम सुरु झाली तसं माझ्या डोक्यात या संकल्पनेनं आकार घ्यायला सुरुवात केली. आणि अवघ्या 15 दिवसात चांद्रयानाचा देखावा बनवून तयार झाला" मखवाना यांनी सांगितले की,"मी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक गोष्टी या चांद्रयानाच्या देखाव्यासाठी वापरल्या आहेत. लहान मुलांची खेळणी, वापरात नसलेल्या वस्तूंचाही या देखाव्यासाठी उपयोग केला आहे. इतकेच नाही तर यातलं 50% डेकोरेशन मी पुन्हा पुन्हा वापरतो" 'एबीपी माझा'ची 'बाप्पा माझा' स्पर्धा... स्पर्धेत कसा सहभाग घ्याल?

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Vedpathak White Line Controversy: मुंबईतील सोसायटीत जैन धर्मगुरूंच्या स्वागतासाठी परवानगीशिवाय पांढरी पट्टी; इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठकचा 'तो' VIDEO व्हायरल
मुंबईतील सोसायटीत जैन धर्मगुरूंच्या स्वागतासाठी परवानगीशिवाय पांढरी पट्टी; इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठकचा 'तो' VIDEO व्हायरल
Rajya Sabha Election 2026 Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपच्या चरणी विलीन झाल्याचा संदेश जाईल: रोहित पवार
सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपला शरण गेल्याचा समज होईल: रोहित पवार
Mumbai News : मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
मराठा समाजासंदर्भात सुरु केलेल्या योजना बंद होऊ देऊ नका, जरांगे पाटलांची विनंती, मुख्यमंत्री उपमुख्यमत्र्यांसह विखे पाटलांचे मानले आभार
मराठा समाजासंदर्भात सुरु केलेल्या योजना बंद होऊ देऊ नका, जरांगे पाटलांची विनंती, मुख्यमंत्री उपमुख्यमत्र्यांसह विखे पाटलांचे मानले आभार

व्हिडीओ

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Rajesh Exports : राजेश एक्सपोर्टसचा शेअर तीन वर्षात 1029 रुपयांवरुन 98 रुपयांवर, 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला
राजेश एक्सपोर्टसला 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला, शेअर 98 रुपयांवर पोहोचला 
Shivrajyabhishek Din Sohala 2026: धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
Monsoon Update Maharashtra: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
Rajya Sabha Election 2026 Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपच्या चरणी विलीन झाल्याचा संदेश जाईल: रोहित पवार
सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपला शरण गेल्याचा समज होईल: रोहित पवार
Mumbai News : मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
Embed widget