एक्स्प्लोर

पुण्यात किडके बटाटे वापरणाऱ्या वडापाव विक्रेत्यांवर कारवाई

याशिवाय अख्तर समोसा, बागवान हॉटेलवरही अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे.अस्वच्छ कामगार आणि किडक्या बटाट्यांच्या वापरामुळे एफडीएने ही कारवाई केली आहे.

पुणे : बटाटावडा खाणाऱ्या प्रत्येक पुणेकरासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. पुणेकर जो बटाटावडा खात आहेत, त्यामध्ये किडलेले बटाटे वापरले जात असल्याची माहिती उघड झाली आहे. निकृष्ट दर्जाचे बटाटे वापरणाऱ्या पुण्यातील काही प्रसिद्ध वडापाव विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागानं कारवाई केली आहे.

पुण्यातील प्रसिद्ध गार्डन वडापाव सेंटरवरही अन्न व औषध प्रशासन विभागानं कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागानं केलेल्या तपासणीत निकृष्ट दर्जाचा पाव तसेच वड्यांमध्ये किडक्या बटाट्यांचा वापर होत असल्याचं आढळून आलं. त्यामुळे गार्डन वडापाव सेंटरवर वडापाव विक्रीला बंदी घालण्यात आली आहे.

याशिवाय अख्तर समोसा, बागवान हॉटेलवरही अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. अस्वच्छ कामगार आणि किडक्या बटाट्यांच्या वापरामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली आहे. शहरात विनापरवाना, नोंदणीशिवाय हॉटेल, कॅटरर्स आणि वडापाव विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईची मोहिम उघडण्यात आली आहे.

अन्न सुरक्षा व मानद कायदा 2006 अंतर्गत तरतुदी बंधनकारक आहेत. या कायद्यात सांगितलेल्या तरतुदींचे उल्लंघन आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासनातर्फे कारवाई केली जाते.

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

असा घडला अपघात, रस्त्यावरील पाणी उडून काचेवर साचले, भीषण घडले; अपघाताचे फोटो

नॅशनल हायवेवर ट्रक बिघडला, तब्बल 12 तास रस्ता बंद; गरोदर महिलेला 5 तास पाहावी लागली वाट

मोठी बातमी! हगवणे पिता-पुत्रांना आसरा दिल्याने माजी मंत्र्यांच्या मुलासह 5 जणांना अटक

Cricket News : सगळा संघ 2 धावांवर बाद, त्यात एक रन वाईडची, घातक गोलंदाजीपुढं फलंदाजांनी गुडघे टेकले, तब्बल 424 धावांनी पराभव
सगळा संघ 2 धावांवर बाद, त्यात एक रन वाईडची, घातक गोलंदाजीपुढं फलंदाजांनी गुडघे टेकले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines 08 PM TOP Headlines 26 May 2025 संध्याकाळी 8 च्या हेडलाईन्सMaharashtra Rain :  महाराष्ट्रात धोधो पाऊस, धबधबे प्रवाहित, काही ठिकाणी मोठं नुकसानSatara Rain Bike Video : साताऱ्यात रस्त्याची दैना,पठ्ठ्याने बाईक खांद्यावर घेत केला रस्ता पारMumbai Rain : पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई; Metro स्टेशन जलमय, नागरिकांचे हाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
असा घडला अपघात, रस्त्यावरील पाणी उडून काचेवर साचले, भीषण घडले; अपघाताचे फोटो
असा घडला अपघात, रस्त्यावरील पाणी उडून काचेवर साचले, भीषण घडले; अपघाताचे फोटो
नॅशनल हायवेवर ट्रक बिघडला, तब्बल 12 तास रस्ता बंद; गरोदर महिलेला 5 तास पाहावी लागली वाट
नॅशनल हायवेवर ट्रक बिघडला, तब्बल 12 तास रस्ता बंद; गरोदर महिलेला 5 तास पाहावी लागली वाट
मोठी बातमी! हगवणे पिता-पुत्रांना आसरा दिल्याने माजी मंत्र्यांच्या मुलासह 5 जणांना अटक
मोठी बातमी! हगवणे पिता-पुत्रांना आसरा दिल्याने माजी मंत्र्यांच्या मुलासह 5 जणांना अटक
Cricket News : सगळा संघ 2 धावांवर बाद, त्यात एक रन वाईडची, घातक गोलंदाजीपुढं फलंदाजांनी गुडघे टेकले, तब्बल 424 धावांनी पराभव
सगळा संघ 2 धावांवर बाद, त्यात एक रन वाईडची, घातक गोलंदाजीपुढं फलंदाजांनी गुडघे टेकले
LIC कडून 'या' कंपनीचे 1,49,000 शेअर खरेदी, अपडेट कळताच स्टॉक बनला रॉकेट, जाणून घ्या अपडेट

Tej Pratap Yadav : तेजप्रतापच्या लफड्याबद्दल माहिती होतं, तर माझं आयुष्य का बरबाद केलं? ऐश्वर्या रायचा लालूंच्या कुटुंबाला मोठा प्रश्न
तेजप्रतापच्या लफड्याबद्दल माहिती होतं, तर माझं आयुष्य का बरबाद केलं? ऐश्वर्या रायचा लालूंच्या कुटुंबाला मोठा प्रश्न
रुपाली चाकणकरांकडून माझ्या जीवाला धोका; महिला आयोगाकडे तक्रार, सोबत ऑडिओ क्लिप

स्लिप होऊन पलटी, कारचा चेंदामेंदा; भीषण अपघातात मुंडेंचे निष्ठावंत माजी आमदार आर.टी देशमुख कालवश

Embed widget