एक्स्प्लोर

Cyber Security Tips : सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी मुंबई पोलिसांनी दिल्या 'A to Z' टिप्स

मोफत इंटरनेटच्या नादात कोणत्याही फ्री वाय-फायचा वापर करतात. तुम्ही देखील अशाप्रकारची चूक करत असाल तर सावध होण्याची गरज आहे

Cyber Security Tips: गेल्या काही दिवसात सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.  स्मार्टफोन, लॅपटॉप सारख्या डिव्हाइसमध्ये आपली खासगी माहिती, फोटो, व्हिडिओ स्टोर केलेले असतात. अशी खासगी माहिती चोरी करून सायबर गुन्हेगार याचा चुकीच्या कामासाठी वापर करतात. यासोबतच आर्थिक फसवणूक देखील केली जाते. सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी  मुंबई पोलिसांनी A टू झेड  काही  टिप्स दिल्या आहेत.  ज्याच्या मदतीने तुमच्या डिव्हाइसवर सायबर अटॅकचा धोका कमी होईल.

A - (Always log out after online Trasaction) एखाद्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन नंतर आपले अकाऊंट लॉग आऊट करावे

B - (Be Careful with your Click) कोणत्याही वेबसाईटवर क्लिक करण्यापूर्वी काळजी घ्या

C- (Clear Cookies and Delete Browsing history at the end of each session) एखाद्या संकेतस्थळावरील हिस्ट्री डिलीट करा

D -(Do not Carry your pin number in wallets) पिन नंबर कधी आपल्या पाकिटात ठेवू नका

E - (Enlighten yourself on cyber security measure) सायबर सिक्युरिटी उपयांबद्दल जागृत व्हा

F- (Follow basic of social networking to protect online relationship) सोशल मीडियाचा वापर करताना बेसिक गोष्टींचे पालन करा
Cyber Security Tips : सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी मुंबई पोलिसांनी दिल्या 'A to Z' टिप्स

G - (Giving your personal information is not advisable) आपली वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका

H (safer https) 
https:// ही   http:// पेक्षा अधिक सेफ आहे

I - (Install latest Anti-Virus Protection) लेटेस्ट अॅन्टी व्हायरस अपडेट करा

J- (Join hands to stop spreading fake news) (सोशल मीडियावर फेक न्यूज पसरवू नका

K- (Keep software updated) सॉफ्टवेअर कायम अपडेट ठेवा

L - (Lock your devices when not in use) जेव्हा डिव्हाईस वापरत नसेल तेव्हा लॉक करा

M- (Monitor your accounts for any suspicious activity)  आपल्या अकाऊंटवरील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवा

N - (Never believe forwarded messages without  checking sources) फॉरवर्डेड मेसेजवर विश्वास ठेवू नका

O- (Only install apps and software  from trusted sources) अॅप डाऊनलोड करताना काळजी घ्या

P- (Pay extra attention when using public wifi) सार्वजनिक ठिकाणी वायफाय वापरताना काळजी घ्या

Q- (Quarantine all unused apps) वापरण्यात न येणारे अॅप्स डीलीट करा

R - (Report to police in case of cyber crime) सायबर क्राईमची  तक्रार पोलिस स्थानकात द्या

S -(Scan any downloaded file before opening using installing) कोणतीही फाईल डाऊनलोड आणि इन्स्टॉल करण्यापूर्वी स्कॅन करा

T - (Think before you click) क्लिक करण्यापूर्वी विचार करा

U - (Use strong passwords with personal acronym) पासवर्ड स्ट्रॉंग ठेवा

V - Verify with whom you are interacting online (अनोळखी लोकांशी चॅट करताना काळजी घ्या)

W- (Watch out for online Scams) ऑनलाईन स्कॅमपासून सावध राहा 

X - (XTRA precautions for your online transactions) ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताना अधिक काळजी घ्या

Y-  (Your precautions will make you cyber safe) दक्षता तुम्हाला सायबर फ्रॉडपासून वाचवेल 

Z - (Zero participation in dark web) डार्क वेबपासून दूर राहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pravin Tarde Ahilyanagar : लोक कला जिवंत ठेवण्यासाठी मोठं पाऊल, प्रवीण तरडेंनी दिली माहितीKareena Kapoor Khan Appeal :आम्हाला आमची स्पेस द्या, हल्ल्यानंतर करिना कपूरची पहिली प्रतिक्रिया काय?ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 17 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 17 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार? अंमलबजावणी कधीपासून?
केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार?
Saif Ali Khan Attacker First Footage: हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Saif Ali Khan Stabbing Incident:
"आपको क्या चाहीये?... 1 करोड... जेहच्या रुममध्ये घुसून त्यानं पैसे मागितले"; सैफवर हल्ला झाला 'त्या' रात्री काय-काय घडलं?
Embed widget