एक्स्प्लोर
Advertisement
बीकेसीप्रमाणे नवी मुंबईतही व्यावसायिक संकुल : मुख्यमंत्री
मुंबई : मुंबईतील बीकेसी अर्थात वांद्रे कुर्ला संकुलाच्या धर्तीवर नवी मुंबईतही व्यावसायिक संकुल उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत यासंदर्भात माहिती दिली आहे.
खारघरमध्ये 132 हेक्टर जागेवर हे नवी मुंबई कार्पोरेट पार्क उभारण्यात येणार आहे. तसंच यासंदर्भातला प्रस्ताव सिडको संचालक मंडळानं गेल्या वर्षी मंजूर केला असून, या प्रकल्पाबाबतची जाहिरात दिल्याचंही त्यांनी सांगितलं.
नवी मुंबईत स्मार्ट बीकेसी उभारण्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांनी ही माहिती दिली. हा तारांकित प्रश्न सुनील तटकरे, नरेंद्र पाटील, हेमंत टकले, अनिल भोसले यांनी विचारला होता. त्यावरील लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
राजकारण
Advertisement