एक्स्प्लोर

BMC Notice to Mumbai Metro : मुंबई मेट्रोनं कोट्यवधींचा मालमत्ता कर थकवला; 8 स्थानकांना महापालिकेची नोटीस

BMC Notice to Mumbai Metro : मुंबई मेट्रोनं कोट्यवधींचा मालमत्ता कर थकवला असून मेट्रोच्या 8 स्थानकांना महापालिकेनं नोटीस धाडली आहे.

BMC Notice to Mumbai Metro : मुंबई मेट्रोच्या आठ मेट्रो स्थानकांना महापालिकेनं नोटीस बजावलेली आहे. मुंबई मेट्रो 1 ने 2013 पासून कोट्यावधींचा मालमत्ता कर थकविला आहे. थकबाकीची रक्कम जमा केली नाही तर मालमत्तांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. तर, या करवाईनंतरही कर भरला नाही तर मलनिस्सारण वाहिनीही खंडित करण्याचा इशारा मुंबई महापालिकेनं दिला आहे. थकीत कराची रक्कम 21 दिवसांमध्ये भरण्याचे निर्देश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत. 

मेट्रोच्या नोटीस बजावलेल्या मालमत्तांमध्ये आझादनगर मेट्रो स्थानक (Azad Nagar Metro Station), डी. एन. नगर मेट्रो स्थानक (D N Nagar Metro Station), वर्सोवा मेट्रो स्थानक (Versova Metro Station), एलआयसी अंधेरी मेट्रो स्थानक (LIC Andheri Metro Station), पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो स्थानक (Western Express Highway Metro Station), जे. बी. नगर मेट्रो स्थानक (JB Nagar Metro Station), एअरपोर्ट रोड मेट्रो स्थानक (Airport Road Metro Station), मरोळ नाका मेट्रो स्थानक (Marol Naka Metro Station)  या आठ स्थानकांचा समावेश आहे. 

मुंबई महापालिकेच्या के-पूर्व आणि के-पश्चिम विभाग कार्यालयातील करनिर्धारण आणि संकलन विभागातील अधिकाऱ्यांनी आपापल्या हद्दीतील मुंबई मेट्रोच्या संबंधित मालमत्तांवर ही नोटीस चिकटवली आहे. यात के-पूर्वच्या हद्दीत सहा, तर के-पश्चिमच्या हद्दीतील पाच मालमत्तांचा समावेश आहे. 

मुंबई महापालिकेने कोणकोणत्या मेट्रो स्थानकांना नोटीस पाठवली?

आझादनगर मेट्रो स्थानक
डी. एन. नगर मेट्रो स्थानक 
वर्सोवा मेट्रो स्थानक
एलआयसी अंधेरी मेट्रो स्थानक
पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो स्थानक
जे. बी. नगर मेट्रो स्थानक
एअरपोर्ट रोड मेट्रो स्थानक
मरोळ मेट्रो स्थानक 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget