एक्स्प्लोर

BMC Election : ठाकरे बंधू सोबत नकोत, भाई जगतापांची भूमिका; अमराठी मतांची सांगड घालताना काँग्रेसची तारांबळ होणार? 

Mumbai Congress : मुंबईमध्ये काँग्रेसचे स्वतःचे अस्तित्व दाखवण्यावर चर्चा झाल्याची माहिती खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली. त्यामुळे काँग्रेस स्वतंत्र लढणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत (BMC Election) काँग्रेस पक्ष (Mumbai Congress) हा ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही, असे वक्तव्य मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी केलं. या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि मनसेच्या आगामी काळातील भूमिकेच्या चर्चा आताच सुरू झाल्या आहेत.

Bhai Jagtap On BMC Election : भाई जगताप नेमकं काय म्हणाले?

राज ठाकरे सोडाच पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही. मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना ही गोष्ट 'डंके की चोट' पर सांगितली होती. आमच्या राजकीय कामकाज समितीची जी बैठक झाली त्यामध्येही मी रमेश चेन्निथला यांच्यासमोर हीच गोष्टी सांगितली. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, नेत्यांच्या नाही. जे काँग्रेस कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन आहेत, त्यांचीही इच्छा असते, आपणही कधी ना कधी निवडणूक लढवावी. त्यामुळे या निवडणुका कार्यकर्त्यांना लढू द्या. कोणी कोणासोबत लढायचे, हे स्थानिक कार्यकर्त्यांना ठरवू द्या. 

आम्ही मुंबईतील स्थानिक कार्यकर्ते आहोत. त्यामुळे मुंबईत स्वबळावर लढुयात, असे काँग्रेसच्या बैठकीत सांगितल्याचे भाई जगताप यांनी म्हटले.

MNS On Mahavikas Aghadi : मनसेची स्पष्ट भूमिका

भाई जगताप यांच्या वक्तव्यावर मनसेने उत्तर दिले आहे. त्यांचे वक्तव्य त्यांना लखलाभ असं अविनाश अभ्यंकर म्हणाले. त्यांच्याकडे कोणी हात पसरला? आमच्यासाठी राज साहेब ठाकरे जो निर्णय घेतील त्यावर आम्ही काम करू अशी भूमिका मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी मांडली

Bhai Jagtap Statement : भाई जगतापांची सारवासारव

ठाकरेंच्या शिवसेनेने, भाई जगताप यांच्या वक्तव्यावर भूमिका मांड़ताना याआधी शिवसेना कशी वेगळी लढ़ली याचे संदर्भ दिले. तर भाई जगताप यांनी कार्यकर्ते जे बोलले ती भूमिका मांडली अशी सारवासारव ही केली.

Mumbai Congress On BMC Election : वेगळं अस्तित्व असावं यावर चर्चा

माजी मुंबई काँग्रेस अध्यक्षांनी मांडलेली भूमिका थेट विद्यमान मुंबई काँग्रेस अध्यक्षांपर्यंत ही पोहचली. भाई जगताप यांनी मांडलेली भूमिका ही वैयक्तिक असून पक्षाचे मत लवकरच जाहीर केले जाईल. पण काँग्रेसच्या बैठकीत आपले वेगळे अस्तित्व असावे यावर चर्चा झाली याला खासदार वर्ष गायकवाड यांनी दुजोरा दिला. मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत अधिकच्या जागा मिळायला हव्या होत्या अशी खंत ही बोलावून दाखवली.

मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आल्याने भावनिक वारे वाहत आहे. महाविकास आघाडी सोबत राज ठाकरे आले तर त्याचा फायदाच होईल अशी छुपी चर्चा आहे. पण अमराठी मतांची सांगड बांधताना काँग्रेसची तारांबळ होईल का? हा ही प्रश्न आहे. त्यात आता काँग्रेस नेत्यांचे वक्तव्य हे महाविकास आघाडी नवे राजकीय चर्चेचं वलय तयार करत आहे.

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Unmesh Patil: गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Dharmendra Daughter Esha Deol Post: 'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
Delhi Bomb Blast PM Modi: दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
Delhi Blast Updates: दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast: 'प्रियजनांना गमावलेल्यांप्रती संवेदना', PM Narendra Modi यांची X पोस्टद्वारे प्रतिक्रिया
Delhi Blast: दिल्ली स्फोटानंतर मुंबईत हाय अलर्ट, Siddhivinayak मंदिरात सुरक्षा वाढवली
Delhi Blast Probe : i20 कार Faridabad वरून Delhi त, Sunheri Masjid जवळ संशयित कैद
Delhi Blast : 'ती कार आमची नाही', Pulwama तील Amir-Umar च्या कुटुंबीयांचा दावा, तिघे ताब्यात
Delhi Blast: दिल्ली स्फोटावर Amit Shah यांची उच्चस्तरीय बैठक, NIA चे DG Sadanand Date उपस्थित.

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Unmesh Patil: गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Dharmendra Daughter Esha Deol Post: 'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
Delhi Bomb Blast PM Modi: दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
Delhi Blast Updates: दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
Maharashtra Live blog: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
LIVE: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
Delhi Bomb Blast News: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
Operation Sindoor 2.0 : पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
Embed widget